Saptahik Lewajagat

Saptahik Lewajagat I am Shyam Vasant Patil. I run a newspaper and a digital news platform. Please contact me for news coverage and advertisements.

06/08/2026

स्वस्त शिक्षण अन् बेरोजगारीवर CJP चा एल्गार: सप्टेंबरपासून 'क्या बोलती पब्लिक' मोहिमेद्वारे युवकांचे प्रश्न मांडणार- अभिजित दिपके

*जे. टी. महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. प्रवेश प्रक्रिया सुरू; माफक शुल्कात गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाच...
06/08/2026

*जे. टी. महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. प्रवेश प्रक्रिया सुरू; माफक शुल्कात गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणाची सुवर्णसंधी >>* https://www.lewajagat.com/2026/08/jt-mahajan-college-of-engineering-btech-admissions-open-quality-engineering-education-at-affordable-fees.html

06/08/2026

बनाना सिटी... सावदा शहरात आता तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे, अद्ययावत सुविधांसह!

कुलसुमबाई अख्तर हुसेन मंगल कार्यालय व लॉजिंग!

तुमच्या सुखद मुक्कामासाठी आणि प्रत्येक मंगल प्रसंगाला खास बनवण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण!

येथे तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या अद्ययावत सुविधा. प्रशस्त, स्वच्छ आणि आरामदायी अशा एसी व नॉन-एसी तब्बल २५ रूम्स, तेही अगदी किफायतशीर दरात.

वाढदिवस, साखरपुडा किंवा इतर कोणत्याही लहान समारंभासाठी खास छोटा हॉल देखील उपलब्ध आहे.

गाडी पार्किंगची चिंता आता विसरा! कारण आमच्याकडे आहे प्रशस्त आणि सुरक्षित पार्किंग व्यवस्था.

आमच्यापर्यंत पोहोचणं आहे अगदी सोपं! अंकलेश्वर–बऱ्हाणपूर महामार्गावर, बऱ्हाणपूर, चोपडा आणि जळगावपासून अवघ्या ५५ किलोमीटरवर, तर भुसावळ, यावल, रावेर आणि वरणगावपासून फक्त २० किलोमीटर अंतरावर.

आजच भेट द्या!

📍 पत्ता: पाल–खिरोदा रोड, सावदा, ता. रावेर, जि. जळगाव.

बुकिंगसाठी संपर्क:
📞 लॉजिंग: ०२५८४–२२२६०७
📱 बाबूशेठ: ९०१६०७१६०७
📱 जाफरशेठ: ७५०७२५९६०७

कुलसुमबाई अख्तर हुसेन मंगल कार्यालय व लॉजिंग... तुमची उत्तम सोय, हेच आमचे ध्येय!

02/08/2026

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या समर्थनार्थ नंदुरबारात लेवा पाटीदार गुर्जर समाजाचा एल्गार!

30/07/2026

मोठ्या यशानंतर अभिजीत दिपके पहिल्यांदाच स्वतःच्या घरी... फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक रांगोळी, फुलांच्या माळा आणि जल्लोषात झाले जंगी स्वागत..!
#मराठीन्यु #लेवाजगत

*गुरू म्हणजे काय? गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष लेख >>* https://www.lewajagat.com/2026/07/Guru.mhanje.kay.vishesh.lewajagat....
29/07/2026

*गुरू म्हणजे काय? गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष लेख >>*
https://www.lewajagat.com/2026/07/Guru.mhanje.kay.vishesh.lewajagat.lekh.html
---------------------------------
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा - 8983689844*

*📲 प्रत्येक अपडेट मिळवा... व्हाट्सअप्प ग्रुपला join व्हा👇*
https://chat.whatsapp.com/Ds4BShcd8jSJCQoywGLRP9?s=cl&p=a&ilr=4

Address

67/2 Om Coloni
Savda
425502

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 8pm
Friday 12pm - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saptahik Lewajagat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Saptahik Lewajagat:

Shortcuts

Share