06/07/2025
🌼 “पंढरीच्या राया, विठ्ठल नामाचा जयजयकार!” 🌼
आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी, श्री विठोबाच्या चरणी सर्वांचे रक्षण आणि समृद्धी लाभो, हीच प्रार्थना. 🙏
जशी ही वारी श्रद्धा आणि शिस्तीचा प्रतीक आहे, तशीच आग सुरक्षेत देखील शिस्त आणि सजगतेची गरज आहे.
🔸 सुरक्षित महाराष्ट्रासाठी,
🔸 सजग संस्था,
🔸 जबाबदार सेवा — ही आमची वारी आहे!
✨ Tejashree Fire And Safety परिवारातर्फे तुम्हा सर्वांना
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
#आषाढीएकादशी