Road Safety Patrol and Civil Defense

Road Safety Patrol and Civil Defense Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Road Safety Patrol and Civil Defense, Government Organization, AMC School No. 13 besides Bhatkuli Tahsil, Chaprasipura, Amravati.

With the purpose of inculcating traffic discipline in school children and to sensitise them about road safety, the traffic police has undertaken a campaign to further promote the existing Road Safety Patrol (RSP) scheme in schools.

आज दिनांक 20 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा व नागरिक संरक्षण यांच्या कार्यालयात माननीय आमदार बच्चुभाऊ कडू...
20/06/2024

आज दिनांक 20 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा व नागरिक संरक्षण यांच्या कार्यालयात माननीय आमदार बच्चुभाऊ कडू विभागीय सल्लागार त्याचप्रमाणे प्रियाताई देशमुख शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली

महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन, नागपूर सभा माननीय श्री मेश्राम सर, शिक्षणाधिकारी मनपा, अमरावती...
02/12/2023

महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन, नागपूर सभा माननीय श्री मेश्राम सर, शिक्षणाधिकारी मनपा, अमरावती मार्गदर्शन करतांना.

02/08/2022

नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्या 💐🙏🏻

19/06/2022

जागतिक पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻🇮🇳

02/04/2022

गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची...
मराठी नूतनवर्षाच्या शुभेच्छा...!!!

23/02/2022

अंबाई संस्थेकडून सर्व भाविक भक्तांना श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻
|| श्री गजानन महाराज सदा प्रसन्न ||

06/02/2022

भारताच्या गानकोकिळा हरपल्या...
भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

26/01/2022

Cyber Crime Awareness Certificate 💐🇮🇳

जय हिंद जय महाराष्ट्र 💐🇮🇳
26/01/2022

जय हिंद जय महाराष्ट्र 💐🇮🇳

जय हिंद जय सेना सुरक्षित वाहतूक अभियान आमचा..
15/01/2022

जय हिंद जय सेना सुरक्षित वाहतूक अभियान आमचा..

"कोविड अनुरूप योग्य वर्तन"घराबाहेर पडताना करोना नियमांचे आवश्य पालन करा.आपण सुरक्षित तर, देश सुरक्षित...
15/01/2022

"कोविड अनुरूप योग्य वर्तन"
घराबाहेर पडताना करोना नियमांचे आवश्य पालन करा.
आपण सुरक्षित तर, देश सुरक्षित...

12/01/2022

जिजाऊ या स्वराज्याची प्रेरणा होत्या. त्यांच्या वात्सल्यात स्वराज्याच्या लहानग्या रोपट्याचा वटवृक्ष झाला. स्वराज्यनिर्मिती ही एकच आस जन्मभर उराशी बाळगून ती पूर्णत्वास नेणाऱ्या राजमाता जिजाऊ आईसाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा!!!

Address

AMC School No. 13 Besides Bhatkuli Tahsil, Chaprasipura
Amravati
444601

Opening Hours

Monday 11am - 3pm
Tuesday 11am - 3pm
Wednesday 11am - 3pm
Thursday 11am - 3pm
Friday 11am - 3pm
Saturday 11am - 3pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Road Safety Patrol and Civil Defense posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Road Safety Patrol and Civil Defense:

Share