Jai Bhim Brigade

Jai Bhim Brigade Fueling Bahujan Empowerment, Crafting an Inclusive India.

17/08/2023

*जयभीम ब्रिगेड*
*"आंबेडकरी चळवळीचे यश हे स्वाभिमानी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे आणि इतिहास सांगतो की आर्थिक सक्षमता स्वाभिमानाला बळकट करते म्हणूनच समतेचा गाडा पुढे खेचणाऱ्या आंबेडकरी तरुणांनी सातत्याने आर्थिक सक्षम होण्याचे प्रयत्न करायला हवे"*
*- ऍड.प्रतीकदादा बाळासाहेब कर्डक*
जय भीम ब्रिगेड ही नाशिक सोबतच महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांमध्ये कार्यरत असलेली सामाजिक संघटना आहे. *संघटना म्हटली की भाषण भाषण आणि भाषण परंतु कार्यकर्त्यांच्या राशनचं काय?*
याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जय भीम ब्रिगेडने *"आर्थिक सक्षमता अभियान"* हाती घेतले आहे.
नवीन उमेदीच्या तरुण-तरुणींना व आंबेडकरी कार्यकर्त्यांवर कोणाकडे हात पसरून मागायची वेळ येऊ नये या उलट आंबेडकरी कार्यकर्ता हात देणारा कार्यकर्ता असावा आणि खऱ्या अर्थाने आंबेडकर समाज हा देनेवाला समाज बनावा यासाठी *आर्थिक सक्षमता शिबिर* आयोजित केलेले आहे.
सदर शिबिरामध्ये *आंबेडकरी चळवळीची आर्थिक सक्षमतेची पार्श्वभूमी, उद्योग व्यवसायासाठी लागणारे भांडवल कुठून आणायचे?, उद्योग व्यवसायासाठी लागणारी कौशल्य कसे गोळा करायचे? बँकांना कसं सामोरे जायचं? आणि समाज म्हणून आर्थिक प्रगतीकडे मार्गक्रमण कसे करायचे? विविध योजनांचा लाभ का व कसा ?करून घ्यायचा? अशा व याच्याशी निगडित मुद्द्यांवर मार्गदर्शनाची अपेक्षा आपण करू शकतात*
तरी सर्व बौद्ध बंधू-भगिनींनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
- ऍड. प्रतीकदादा बाळासाहेब कर्डक
कार्याध्यक्ष जयभीम ब्रिगेड.

दिनांक: 19 ऑगस्ट 2023 (शनिवारी) , सकाळी 10.30 वाजता, पत्ता: लायन्स क्लब हॉल, जुनी मनपा समोर, पंडित कॉलनी नाशिक*

*आगाऊ नोंदणी आवश्यक:*
नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा:
1. *रवींद्र वाघ*- 8888857100
2. *राकेश साबळे*- 9823008753
3. *राजू दाहिजे*- 9579970111
4.*सुदीप निकम*-858849999
5. *दिनेश कटारे* - 8421245535
6.. *वंदनाताई रोकडे*-9518567079

07/04/2023

Address

Buddhankur, Vaishali Nagar, Phulenagar, Peth Road
Nashik
422003

Telephone

+917391975777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jai Bhim Brigade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jai Bhim Brigade:

Share

Category



You may also like