Self Development through Social Work

Self Development through Social Work अधिक सशक्तता,स्वतंत्रता,अभिव्यक्तीच?

समाजकार्यामध्ये रस घेतला तर जिवन जगण्यातही हुरूप वाटतो व समाजाची गरजही पूर्ण होते. समाजच्या सोडविण्यात आपण मदत केली तर आपला आत्मविश्वास वाढतो. इतरांच्या समस्या अधिक चांगल्या प्रकारे हाताळता आल्यामुळे आपल्या स्वतःच्या समस्या सोडविणे अधिक सोपे व तणावविरहित वाटते. आयुष्याचे ध्येय गाठताना स्वतःच्या जीवनाशी असलेली वचनबद्धता पूर्ण करण्याबाबत भावनिक निकटतेला आपण बळी पडत नाही. भावनिक विलगता टिकवून आयुष्य तणावरहितपणे व आनंदाने जगणे सोपे जाते.

16/08/2024

केवळ *विवाह जुळणे व विवाह होणे पुरेसे नसते* तर बदलत्या अनपेक्षित परिस्थितीत *सुख समाधानाने विवाहित जीवन जगण्याचे कौशल्य* ही वाढती गरज आहे.

*💟ट्रान्सफॉर्मेशन ग्रुप* ,
😀 *हॅपी ह्यूमन फाउंडेशन, नाशिक*

👉 विषय:
*विवाह पूर्व समुपदेशन काळाची गरज ! प्रत्येक विवाह इच्छुकाची गरज!*
*वक्त्या* :
*डॉ. वीणा चौधरी,* समुपदेशक ,कल्याण
🟣 *चर्चा व प्रश्न उत्तरे* साठी विशेष वेळ उपलब्ध

👉👏 *श्रोत्यांना* चर्चेत सहभागाची संधी व विनंती.
आपण अथवा आपल्या कुटुंबात कोणी विवाह करीत नसला तरी आपण अशा समस्यां साठी *मदत करणारा समाज कार्यकर्ता अथवा स्वतःच्या/इतरांच्या जीवनाच्या विकासाला जबाबदार व्यक्ती* या *मध्यस्थाच्या भूमिकेने* हजर राहून इतरांच्या जगण्याचे नंदनवन फुलवू शकता व स्वतः कौशल्यपूर्ण तज्ञ होऊ शकतात. अशा कार्यक्रमांमध्ये स्वतःहून सहभागी होऊन स्वतःचे जीवन व ईतरांचे ही जीवन प्रभावी बनण्याची कार्यक्षमता वाढवू शकता. *आव्हान स्वीकारू या!*

*📢
*हा संदेश इतर गरजुंना व त्यांच्या कुटुंबियांना पाठवून त्यांच्या जीवनाला आधार देऊया*.

✅ *दिनांक 18 ऑगस्ट २०२४*_*रविवार*_ रोजी
*⏰ *संध्याकाळी ९ ते १०.०० वाजेपर्यंत* Zoom मिटींगला जुळावे

*ट्रान्सफॉर्मेशन उत्सुक* ग्रुप मध्ये सदस्य म्हणून अथवा *वॉलेंटियर* ग्रुपमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी व सूचना पाठवण्यासाठी संपर्क*:-
9822052901

👥 आयोजन *हॅपी ह्यूमन फाउंडेशन*, नाशिक. कार्यक्रमाचे *पाचवे वर्ष*
* रविवारला पुढील लिंक वर हा कार्यक्रम होणार आहे*
Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/84414273411?pwd=cjlmWXkrSW9ndzlKdnMvWHJZZDB3dz09

Meeting ID: 844 1427 3411
Passcode: 988824

धन्यवाद 🙏🙏🙏

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

04/08/2024

[04/08, 07:39] [email protected]: 😀 *हॅपी ह्यूमन फाउंडेशन, नाशिक*
सवय परिवर्तन चळवळ
👉 विषय:
*तंबाखू व गुटखा खाल्ल्यामुळे मला 🦀कॅन्सर झाला! मी तंबाखू गुटख्यापासून आता 🌺मुक्त आहे.तुम्हीही 🗣️तंबाखू-गुटख्यापासून मुक्त होऊ शकता.*

*🥱कसे? ऐकू या*
🧑‍🔬वक्ते:
*श्री.संजय के,*

तंबाखू- गुटखा सोडण्याच्या *प्रत्यक्ष अनुभवातून स्वतःचे 😃जीवन फुलवूया*
🟣 *चर्चा व प्रश्नोउत्तरे* साठी विशेष वेळ उपलब्ध

👉👏 *श्रोत्यांना* चर्चेत सहभागाची संधी व विनंती .
*जरीआपल्याला ही सवय नसली तरी* आपण अशा समस्यांवर मात करण्यासाठी *मदत करणारा कौटुंबिक सदस्य, मित्र वडीलधारी व्यक्ती अथवा समाज कार्यकर्ता अथवा स्वतःच्या/इतरांच्या जीवनाच्या विकासाला जबाबदार व्यक्ती* या भूमिकेने हजर राहून समस्या ग्रस्तांच्या जीवनाचे नंदनवन फुलवू शकता .
स्वतःचे जीवन व ईतरांचे ही जीवन प्रभावी बनण्याची कार्यक्षमता वाढवू शकता. *आव्हान स्वीकारू या!*

*📢
*हा संदेश इतर गरजुंना व त्यांच्या कुटुंबियांना पाठवून त्यांच्या जीवनाला आधार देऊया*.

✅ *दिनांक ४ ऑगस्ट २०२४*_*रविवार*_ रोजी
*⏰ *संध्याकाळी ९ते १०.०० वाजेपर्यंत* Zoom मिटींगला जुळावे

सूचना पाठवण्यासाठी संपर्क*:-
9822052901

👥
Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/84414273411?pwd=cjlmWXkrSW9ndzlKdnMvWHJZZDB3dz09

Meeting ID: 844 1427 3411
Passcode: 988824
In

धन्यवाद 🙏🙏🙏
[04/08, 07:39] [email protected]: *विनामूल्य मदत व मार्गदर्शन मिळवा*
*तंबाखू सोडवा सहज*
*ना औषध, ना गोळी, ऐका फक्त*
NI****NE ANONYMOUS
🚭निका महाराष्ट्र 🚭
सिगरेट/ बिडी, तंबाकू, मावा, गुटखा,किंवा खर्रा…. ह्यापैकी कुठल्याही निकोटीन प्रकाराचे आपल्याला *व्यसन* जडले आहे का?
आमच्या ह्या नियमीतपणे होणा-या ह्या मिटींगमधे भाग घ्या…
*रोज स.७.३० ते ८.४५ मराठी सभा*
रोज स. ११ ते १२ हिंदी सभा
*रोज दुपारी २ ते ३ मराठी/ हिंदी सभा*
रोज संध्या.५ ते ६. हिंदी सभा
रोज रात्री.९.३० ते १०.३० हिंदी सभा
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/6382418364?pwd=RURxb0xiZ2lJdnFhRmhzdmhFNXc1UT09

*व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी* *खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा*👇
https://chat.whatsapp.com/GEYYm1dPiMQBdWFsqQ9oS4

अधिक माहितीसाठी *वेबसाईटला* संपर्क करा
https://maharashtra-nicotine-anonymous.org/

विनामुल्य मदतीसाठी संपर्क👇
☎️ *+919022513102 प्रवीण- अकोला*
☎️ *+918208731586 रजत- चंद्रपूर*
☎️ *+919730028721अनुदिप- अमरावती*
☎️ *+919823356697 यशवंत. ए . छ . संभाजीनगर . औरंगाबाद*
☎️ *+918390994639 राजेंद्र- गोंदिया*
☎️ *+919819319312 महेश- ठाणे*
☎️ *+918956512374 विकास- रत्नागिरी*
☎️ *+919421484773 शाम- लातूर*
☎️ *+9197669 40277 वामन- नागपूर*
☎️ *+919689028024देविदास- नांदेड*
☎️ *+9198200 76841 पराग- मुंबई*
☎️ *+919881460083 संजय- पुणे*

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

12/07/2024

*💟ट्रान्सफॉर्मेशन ग्रुप* ,
😀 *हॅपी ह्यूमन फाउंडेशन, नाशिक*

👉 विषय:
*घटस्फोट झाल्यानंतर मी मला व माझ्या आयुष्याला कसे हाताळले?*
वक्ते:
*अनामिक*

आपण प्रत्यक्ष अनुभव ऐकूया.
🟣 *चर्चा व प्रश्न उत्तरे* साठी विशेष वेळ उपलब्ध

👉👏 *श्रोत्यांना* चर्चेत सहभागाची संधी व विनंती . आपला घटस्फोट झालेला नसला तरी आपण अशा समस्यां साठी *मदत करणारा समाज कार्यकर्ता अथवा स्वतःच्या/इतरांच्या जीवनाच्या विकासाला जबाबदार व्यक्ती* या भूमिकेने हजर राहू शकता व स्वतःचे जीवन ईतरांचे ही जीवन प्रभावी बनवू शकता. *आव्हान स्वीकारू या!*

*📢
*हा संदेश इतर गरजुंना व त्यांच्या कुटुंबियांना पाठवून त्यांच्या जीवनाला आधार देऊया*

✅ *दिनांक १४ जुलै २०२४*_*रविवार*_ रोजी
*⏰ *संध्याकाळी ९ते १०.१५ वाजेपर्यंत* Zoom मिटींगला जुळावे

*ट्रान्सफॉर्मेशन उत्सुक* ग्रुप मध्ये सदस्य म्हणून अथवा *वॉलेंटियर* ग्रुपमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी व सूचना पाठवण्यासाठी संपर्क*:-
9822052901

👥 आयोजन *हॅपी ह्यूमन फाउंडेशन*, नाशिक. कार्यक्रमाचे *पाचवे वर्ष*
*दर रविवारला* दरवेळी पुढील लिंक वर याचवेळी हा कार्यक्रम होत असतो
Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/84414273411?pwd=cjlmWXkrSW9ndzlKdnMvWHJZZDB3dz09

Meeting ID: 844 1427 3411
Passcode: 988824

धन्यवाद 🙏🙏🙏

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

24/05/2024

*जाहीर निमंत्रण*
👉 विषय:
*विवाहित जीवनात आरोग्य का बिघडते व ते कसे राखावे?*
वक्ते
🟣 *डॉ. प्रमोद हरी महाजन*, नाशिक

*💟ट्रान्सफॉर्मेशन ग्रुप* ,
😀 *हॅपी ह्यूमन फाउंडेशन* , नाशिक,9822052901

*📢
हा संदेश *इतरांनाही पाठवू या!*

✅ *दिनांक * २६ मे २०२४ रविवार;* रोजी
*⏰ *संध्याकाळी ९ते १०.१५ वाजेपर्यंत* Zoom मिटींगला जुळावे

Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/84414273411?pwd=cjlmWXkrSW9ndzlKdnMvWHJZZDB3dz09

Meeting ID: 844 1427 3411
Passcode: 988824

धन्यवाद 🙏🙏🙏

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

09/05/2024

*जाहीर निमंत्रण*
*विषय* :
💔घटस्फोट होत असल्यास *आपण स्वतःला मनाने कसे सांभाळून घ्यावे?*
💟आपला संभाव्य घटस्फोट *प्रतिबंधित करण्यासाठी आपण काय करू शकतो?*
🟣घटस्फोट झाल्यानंतर *स्वतःला कसे सावरून घ्यावे?*
वक्ते
👉 *डॉ. अविनाश जोशी ,ज्येष्ठ मानसिक रोग तज्ञ,* पुणे

*💟ट्रान्सफॉर्मेशन ग्रुप* ,
😀 *हॅपी ह्यूमन फाउंडेशन* , नाशिक,9822052901

*📢
हा संदेश *इतरांनाही पाठवू या!*

✅ *दिनांक * १२ मे २०२४ रविवार;* रोजी
*⏰ *संध्याकाळी ९ते १०.१५ वाजेपर्यंत* Zoom मिटींगला जुळावे

*दर रविवारला* दरवेळी पुढील लिंक वर याचवेळी हा कार्यक्रम होत असतो
Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/84414273411?pwd=cjlmWXkrSW9ndzlKdnMvWHJZZDB3dz09

Meeting ID: 844 1427 3411
Passcode: 988824

धन्यवाद 🙏🙏🙏

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

25/04/2024

*पती-पत्नीचे आंतर संबंध , समाधान, शांती* विवाहितांसाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. सत्य बोलणे टाळल्यामुळे अथवा खोटे बोलल्यामुळे आपल्या *जीवनातील महत्त्वाच्या या बाबींना आपणच सूरूंग लावतो?हे कसे? त्यातून सांभाळून कसे घ्यावे?*

*💟ट्रान्सफॉर्मेशन ग्रुप* ,
😀 *हॅपी ह्यूमन फाउंडेशन, नाशिक*

👉 विषय:
*विवाहित जीवनातील स्वतःचे व इतरांचे खोटे बोलणे कसे हाताळावे*
*भाग 2*

🟣 *चर्चा व प्रश्न उत्तरे*

👉👏 *श्रोत्यांना* चर्चेत सहभागाची संधी व विनंती

*📢
*हा संदेश इतरांनाही पाठवू या! *आपल्या मोबाईलला अपग्रेड करण्या बाबत* आपण *उत्सुक* असतात. आपल्या स्वतःच्या व इतरांच्या *मनोभावनिक सॉफ्टवेअर ला अपग्रेड करण्या बाबत आपण उत्सुक आहात का? हे आपल्यासाठी कोण करणार* ?

✅ *दिनांक * २८ एप्रिल २०२४*_रविवार;_* रोजी*
*⏰ *संध्याकाळी ९ते १०.१५ वाजेपर्यंत* Zoom मिटींगला जुळावे

*ट्रान्सफॉर्मेशन उत्सुक* ग्रुप मध्ये सदस्य म्हणून अथवा *वॉलेंटियर* ग्रुपमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी संपर्क*:-
9822052901

👥 आयोजन *हॅपी ह्यूमन फाउंडेशन*, नाशिक. कार्यक्रमाचे *पाचवे वर्ष*
*दर रविवारला* दरवेळी पुढील लिंक वर याचवेळी हा कार्यक्रम होत असतो
Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/84414273411?pwd=cjlmWXkrSW9ndzlKdnMvWHJZZDB3dz09

Meeting ID: 844 1427 3411
Passcode: 988824

धन्यवाद 🙏🙏🙏

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

Address

Sathe Baug, Mahatma Gandhi Road
Nashik
422001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Self Development through Social Work posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Self Development through Social Work:

Share