छत्रपती राजे सेना

छत्रपती राजे सेना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, १८ पगड ज?

समाजातील सर्व जाती धर्मातील नागरिकांना एकत्रित घेऊन *छत्रपती राजे सेना* ची स्थापना केली आहे. सेनेच्या माध्यमातुन *युवकांना व महिलांना व्यवसाय* सुरु करण्यासाठी शासनाचे सबसिडीयुक्त कर्ज उपलब्ध करुन देणे, तसेच *ग्राहकांची होणारी फसवणुक* थांबवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. तरीही सेनेमध्ये आपण आपल्या सहकार्यांनी सहभागी व्हा.!

07/02/2025

🔑 श्रद्धा सबुरी प्रॉपर्टी - नाशिकमधील विश्वासार्ह आणि सुलभ प्रॉपर्टी सोल्यूशन्सचे केंद्र! 🏘️

🏡 उपलब्ध प्रॉपर्टीज:
✅ रेडी पझेशन फ्लॅट्स
✅ शॉप्स आणि शोरूम्स
✅ वीकेंड व्हिला
✅ रेसिडेन्शियल प्लॉट्स
✅ गोडाऊन प्लॉट्स

नाशिकमध्ये प्रॉपर्टी शोधताय? 🤔
आमच्याकडे तुमच्या गरजेनुसार भरपूर पर्याय उपलब्ध आहेत — मग ती स्वप्नातील आलिशान व्हिला असो, व्यावसायिक जागा असो किंवा भविष्यासाठीचा प्लॉट असो!

🌿 आमच्याकडे का यावे?
🔹 प्राइम लोकेशन्स
🔹 तत्काळ पझेशन पर्याय
🔹 विश्वासार्ह व पारदर्शक व्यवहार

📍 आजच संपर्क साधा आणि तुमचे स्वप्न साकार करा!
📞 9921119240
👤 श्री. शरद काशीनाथ बोकें यांच्या व्यवस्थापनाखाली

आम्ही तुम्हाला योग्य प्रॉपर्टीकडे नेण्यासाठी मार्गदर्शन करू! 💼

*Please like page*

https://www.facebook.com/share/17kCZG5Bxg/

*Plz follow Instagram page*
https://www.instagram.com/shraddha_saburi_property?igsh=NXhtejFuenRhbWpq

08/04/2023
08/04/2023
*रणरागिणी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य*                  आयोजित *ॲनलाईन व्हॅलेंटाईन डे कपल्स कोमपिटीशन* ( कपल्स सेल्फी फोट...
02/02/2022

*रणरागिणी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य*
आयोजित
*ॲनलाईन व्हॅलेंटाईन डे कपल्स कोमपिटीशन*
( कपल्स सेल्फी फोटो व कपल्स डान्स )

*स्पर्धेचा रुपरेषा दि. १३ ते १५ फेब्रुवारी २०२२*

या स्पर्धेकरिता *रजिस्ट्रेशन फी १०० रुपये* आहे.

सर्वाधिक *लाईक* व *कमेंट* ज्या जोडप्यांचा फोटो व व्हिडीओ ला येतील त्यांना *बक्षिस* देऊन सन्मानित केले जाईल.
सहभागी जोडप्यांना *सन्मानपत्र* देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9921119240

खालील *page* वर तुमच्या कपल्सचा फोटो / व्हिडिओ टाकले जाणार आहे. त्यामुळे ते तुमच्या *मित्रपरिवाराला* जास्तीत जास्त Page *Like* करायला लावा.!

https://www.facebook.com/shraddhaadvttricycle/

https://www.facebook.com/साप्ताहिक-प्रतिसाद-प्रखर-वृत्तपत्र-723894741134633/

Address

Plot No 202, Shivkrupa Nagar, Hirawadi, Panchavati, Nashik
Nashik
422003

Alerts

Be the first to know and let us send you an email when छत्रपती राजे सेना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share