राष्ट्रीय पिछड़ा वर्ग - Obc मोर्चा अमरावती जिल्हा

  • Home
  • India
  • Amravati
  • राष्ट्रीय पिछड़ा वर्ग - Obc मोर्चा अमरावती जिल्हा

राष्ट्रीय पिछड़ा वर्ग - Obc मोर्चा अमरावती जिल्हा

🚩 महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना 🚩 अमरावती जिल्हा शाख्येने दि. 04.03.2024 रोजी   देशातील होऊ घातलेल्या आगामी लोकसभेच्या ...
05/03/2024

🚩 महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना 🚩 अमरावती जिल्हा शाख्येने
दि. 04.03.2024 रोजी
देशातील होऊ घातलेल्या आगामी लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका ई. व्ही. एम. मशीनव्दारे न घेता #बॅलेट_पेपर वर घेण्याबाबत निवेदन जिल्हाधिकाऱ्यां मार्फत मुख्य निवडणुक आयुक्त यांना देण्यात आले.
त्यावेळी मा. गजानन दादा बोंडे, प्रदेश अध्यक्ष, #सरपंच संघटना (महाराष्ट्र)
मो.गुलामनबी मो हबीब
जिल्हाध्यक्ष, सरपंच संघटना #अमरावती जिल्हा (महाराष्ट्र), मा. सुनिलभाऊ डाहाके,
#जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग (OBC) मोर्चा, अमरावती. मा. मिलिंद तायडे, मा. नारायण पर्वतकार, मा. श्यामभाऊ खरबडे आदि कार्यकर्ता उपस्थित होते.

03/09/2023
19/03/2023
04/02/2023
🚩 राष्ट्रीय पिछडा वर्ग (OBC) मोर्चा 🚩अंतर्गत राज्यव्यापी परिवर्तन यात्रेचे सोमवार, दि. 6 फेब्रुवारी 2023 रोजी अमरावती मध...
04/02/2023

🚩 राष्ट्रीय पिछडा वर्ग (OBC) मोर्चा 🚩
अंतर्गत राज्यव्यापी परिवर्तन यात्रेचे सोमवार, दि. 6 फेब्रुवारी 2023 रोजी अमरावती मध्ये आगमन होत आहे.
प्रा. विवेक कडू, राज्य महासचिव, राष्ट्रीय पिछडा वर्ग (OBC) मोर्चा, महाराष्ट्र राज्य, यांनी मोठ्यां संख्येने यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

01/12/2022

#भारतीय_विद्यार्थी_मोर्चा 👉 चैनल को सब्सक्राइब करना ना भूले

29/11/2022

Address

@RPVMAmravati
Amravati

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राष्ट्रीय पिछड़ा वर्ग - Obc मोर्चा अमरावती जिल्हा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category