Konkan Pradeshik Paksh

  • Home
  • Konkan Pradeshik Paksh

Konkan Pradeshik Paksh Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Konkan Pradeshik Paksh, Political Party, Party Head Quarters: 1st Floor, 08, Mazhar Atlantis, Ugdha Maruti Madir, Paag, Behind MSEB Power House, .

02/05/2024
13/04/2024

रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार श्री . शकील सावंत समृद्ध कोकणच्या भवितव्यासाठी रिंगणात उतरले आहेत.

मग यंदाच मत कोकणच्या भविष्याला म्हणजेच शकील जी सावंत यांना दूरदृष्टीचा ध्यास जनतेचा विकास

✨✨✨✨✨✨✨✨

04/04/2024

मतदान करण्याआधी हा व्हिडिओ जरूर पाहा… आपण दिलेल्या मताला राजकीय नेते जागतात का ? आपले प्रश्न मांडले जातात का ? आपल्या समस्या सोडवतील का ? प्रश्न अनेक उत्तर एक आहे - योग्य उमेदवाराला मतदान करा…! एक संधी मागतोय, संधी द्या बदल घडवणार…! यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत विचारपूर्वक मतदान करा
वेळ घ्या…विचार करा…! - शकील सावंत

01/04/2024

कोकण माझा…मी कोकणाचा …! #आपला_माणूस #आपला_खासदार2024 #शकील_सावंत ,

आता खासदार झाल्यावर कोकणाला कळेल
आता इतिहास घडणार!! खासदार तर शकील सावंत साहेब होणार #शकीलसावंत #खासदार #रत्नागिरी_सिंधुदुर्ग #लोकसभा #कोकण #खासदार #रत्नागिरी_सिंधुदुर्ग #लोकसभा
#लोकसभा #कोकणाचाविकास #मीकोकणी_मीशकीलसावंत
#रत्नागिरी #सिंधुदुर्ग

यंदा विकासाच्या जोरावर शकील सावंत
खासदार होणार..!

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Winner Poll -
29/03/2024

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Winner

Poll -

22/03/2024

कोकण माझा…मी कोकणाचा …! #आपला_माणूस #आपला_खासदार2024 #शकील_सावंत ,

आता खासदार झाल्यावर कोकणाला कळेल
आता इतिहास घडणार!! खासदार तर शकील सावंत साहेब होणार #शकीलसावंत #खासदार #रत्नागिरी_सिंधुदुर्ग #लोकसभा #कोकण #खासदार #रत्नागिरी_सिंधुदुर्ग #लोकसभा
#लोकसभा #कोकणाचाविकास #मीकोकणी_मीशकीलसावंत
#रत्नागिरी #सिंधुदुर्ग

यंदा विकासाच्या जोरावर शकील सावंत
खासदार होणार..!

21/03/2024

यावेळी शकील सावंत यांना संसदेत पाठवू
Ratnagiri - Sindhudurg Loksabha 2024

03/03/2024

विकासाचा नवा चेहरा रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवार शकील सावंत !!!
#2024

कोंकण प्रादेशिक पक्षाच्या मुबंई-गोवा महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय महामार्ग  या मागणीला अनेक स्तरावरून प्र...
29/02/2024

कोंकण प्रादेशिक पक्षाच्या मुबंई-गोवा महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय महामार्ग या मागणीला अनेक स्तरावरून प्रतिसाद येत आहे आज मराठा समाज मुंबई तर्फे या मागणीला जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी यावेळी पक्षाचे संस्थापक - संयोजक अ‌ॅड.ओवेस पेचकर, सचिव अ‌ॅड. शुभम उपाध्याय मराठा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. रमेश र. शिर्के -अध्यक्ष ,श्री. अजय सि. खामकर - सरचिटणीस, श्री. ज्ञानेश्वर ना. भालेराव - कोषाध्यक्ष,सौ.ऐश्वर्या र. ब्रीद- सहचिटणीस श्री. दिगंबर द. राणे - सहचिटणीस ,श्री.राजन भोसले - प़मुख ज्येष्ठ नागरिक समन्वय आणि आरोग्य विभाग,सौ. माधुरी तळेकर - कार्य. समिती आणि प़मुख महिला आघाडी,सौ. मनिषा अ. साळवी निमंत्रक - महिला आघाडी. आदी मान्यवर उपस्थित होते.

23/02/2024

छत्रपती शिवाजी महाराज की जय..

कोंकण प्रादेशिक पक्षाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला छत्रपती शिवाजी यांचे नाव लागावे या मागणी केल्याप्रमाणे आज चिपळू...
21/02/2024

कोंकण प्रादेशिक पक्षाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला छत्रपती शिवाजी यांचे नाव लागावे या मागणी केल्याप्रमाणे आज चिपळूण शहरात त्या मागणीचे फलक सर्वत्र जागोजागी लागल्यानंतर अनेक सामाजिक संस्थांनी व नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने आज सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमा वेळी मराठा क्रांती मोर्चा तर्फे पण कोंकण प्रादेशिक पक्षाने मागणी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय महामार्ग या नामकरणाला लिखित जाहीर पाठिंबा दिला. यावेळी पक्षाचे संस्थापक - संयोजक अ‌ॅड.ओवेस पेचकर, तसेच मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी प्रकाशराव देशमुख,दिलिप देसाई, सतीश मोरे,सुबोध सावंत देसाई,मकरंद जाधव,सतीश सावंत देसाई,कपिल शिर्के,संजय बामणे,शशिकांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Address

Party Head Quarters: 1st Floor, 08, Mazhar Atlantis, Ugdha Maruti Madir, Paag, Behind MSEB Power House

415605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkan Pradeshik Paksh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Konkan Pradeshik Paksh:

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share