Nilesh Nikam- निलेश निकम

  • Home
  • Nilesh Nikam- निलेश निकम

Nilesh Nikam- निलेश निकम श्री.निलेशभाऊ प्रकाश निकम.
निर्भीड, जनतेच्या हक्कासाठी लढणारा, महा घोटाळे यांची पोलखोल.

लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! 💐✨पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. विनोद अण्णा ओरसे व वहिनीसाहेब यांना लग्ना...
16/05/2026

लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! 💐✨
पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. विनोद अण्णा ओरसे व वहिनीसाहेब यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

ईश्वराकडे प्रार्थना आहे की तुमचे वैवाहिक जीवन सुख, शांती आणि समृद्धीने नेहमी बहरलेले राहो. समाजात आणि जनमानसात असलेले आपले आदराचे स्थान असेच उत्तरोत्तर वाढत राहो, याच सदिच्छा! 🎉🥂

शुभेच्छुक:
श्री. निलेश प्रकाशशेठ निकम.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐✨लग्नाचा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि प्रेमाच...
16/05/2026

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐✨
लग्नाचा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि प्रेमाची नवी पालवी घेऊन येवो. तुमचे नाते असेच वर्षानुवर्षे आनंदाने बहरत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

श्री. सिद्धेश माने व सुनबाई यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक आणि आभाळभर शुभेच्छा! 🥂🎉

शुभेच्छुक:
श्री. निलेश प्रकाशशेठ निकम.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐✨माझे मोठे बंधू श्री. योगेश निकम आणि वहिनी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर...
16/05/2026

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐✨

माझे मोठे बंधू श्री. योगेश निकम आणि वहिनी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

ईश्वरचरणी प्रार्थना आहे की, तुमचे वैवाहिक जीवन सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्याने नेहमी बहरलेले राहो. आपणास सुखमय जीवनाच्या अनंत शुभेच्छा...! 💖🎉

- शुभेच्छुक: श्री. निलेश प्रकाशशेठ निकम.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐✨माझे छोटे बंधू श्री. राहुल धोत्रे आणि वहिनीसाहेब यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या...
16/05/2026

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐✨

माझे छोटे बंधू श्री. राहुल धोत्रे आणि वहिनीसाहेब यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

ईश्वरचरणी प्रार्थना आहे की, तुमचे वैवाहिक जीवन सुख, शांती आणि समृद्धीने नेहमी बहरलेले राहो. आपणास सुखमय आणि दीर्घायुषी जीवनाच्या अनंत शुभेच्छा...! 💑🎉

- शुभेच्छुक: श्री. निलेश प्रकाशशेठ निकम.

माझा भाचा, माझा अभिमान... कुणाल! 😎✨तुला उदंड आणि यशस्वी आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!तू नेहमी असाच प्रगती करत राहा, हीच ईश्...
16/05/2026

माझा भाचा, माझा अभिमान... कुणाल! 😎✨

तुला उदंड आणि यशस्वी आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!

तू नेहमी असाच प्रगती करत राहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

- शुभेच्छुक: श्री. निलेश प्रकाशशेत निकम 💐🎂

।। लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। ✨श्री. युवराज शिंगाडे आणि वहिनीसाहेब तुम्हा उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्य...
15/05/2026

।। लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। ✨

श्री. युवराज शिंगाडे आणि वहिनीसाहेब तुम्हा उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा! 💐

तुमच्या आयुष्याचा हा सुखद प्रवास असाच अखंड आणि आनंदाने सुरू राहो. परमेश्वर तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि उदंड आयुष्य देवो, हीच सप्रेम शुभेच्छा.

शुभेच्छुक:
श्री. निलेश प्रकाशशेठ निकम

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 🎂✨पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व माझे सहकारी मित्र श्री. विनोदअण्णा ओरसे यांचे च...
15/05/2026

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 🎂✨

पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व माझे सहकारी मित्र श्री. विनोदअण्णा ओरसे यांचे चिरंजीव श्री. विवेक आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

आपणास उदंड आयुष्य लाभो आणि आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपले येणारे वर्ष प्रगतीचे आणि आनंदाचे जावो!

शुभेच्छुक:
श्री. निलेश प्रकाशशेठ निकम.

।। लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। ✨गोपाळ कृष्ण मंडळाचे अध्यक्ष व आमचे सहकारी मित्र श्री. तेजस दीपक मोडक आणि ...
15/05/2026

।। लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। ✨

गोपाळ कृष्ण मंडळाचे अध्यक्ष व आमचे सहकारी मित्र श्री. तेजस दीपक मोडक आणि सौ. मृणाल तेजस मोडक यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

परमेश्वर तुम्हा दोघांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो. तुमची ही जोडी अशीच आनंदी आणि हसती-खेळती राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

शुभेच्छुक:
श्री. निलेश प्रकाशशेठ निकम

।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।अत्यंत दुःखद बातमी...कै. ओमप्रकाश रतिराम तुसाम यांचे आज दिनांक १५/०५/२०२६ रोजी अल्पशा आजाराने ...
15/05/2026

।। भावपूर्ण श्रद्धांजली ।।

अत्यंत दुःखद बातमी...
कै. ओमप्रकाश रतिराम तुसाम यांचे आज दिनांक १५/०५/२०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो, हीच प्रार्थना.

अंतिमविधी: आज दिनांक १५/०५/२०२६ रोजी, दुपारी ०४:०० वाजता.
स्थळ: वैकुंठ स्मशान भूमी, सदाशिव पेठ.

शोकाकुल:
श्री. निलेश प्रकाशशेठ निकम व तुसाम कुटुंबिय
🙏🙏🙏

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂✨सौ. ज्योती भालेराव यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. आपल्या जीवनात ...
15/05/2026

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂✨

सौ. ज्योती भालेराव यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नेहमी नांदो. तुमचे येणारे वर्ष आरोग्याने परिपूर्ण आणि यशस्वी असो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

शुभेच्छुक:
श्री. निलेश प्रकाशशेठ निकम.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Nilesh Nikam- निलेश निकम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nilesh Nikam- निलेश निकम:

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share