GSB कार्यकर्ता साहेबांचा

04/17/2026

हल्ली काही लोक like आणि comments साठी कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करतात आणि शिकलेले लोक काहीही विचार न करता त्यावर React होतात तेहि कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता,

वंचित, शोषित आणि पीडितांना जगण्याचा नव्याने आत्मविश्वास देणारे, सामाजिक क्रांतीचा नवा अध्याय लिहिणारे भारतीय राज्यघटनेचे...
04/14/2026

वंचित, शोषित आणि पीडितांना जगण्याचा नव्याने आत्मविश्वास देणारे, सामाजिक क्रांतीचा नवा अध्याय लिहिणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

#डॉबाबासाहेबआंबेडकर #जयंती

असे स्वप्न जरी भारतात कोणी बघितले तरी त्याला आपले सरकार फासावर चढवतील शेवटी सरकारच संस्था चालकाच्या जीवावर आहे  #शिक्षणा...
04/08/2026

असे स्वप्न जरी भारतात कोणी बघितले तरी त्याला आपले सरकार फासावर चढवतील
शेवटी सरकारच संस्था चालकाच्या जीवावर आहे
#शिक्षणाच_बाजारीकरण

03/03/2026
विश्वविक्रमी दबंग नेत्या माजी खासदार आमच्या प्रेरणास्थान, मार्गदर्शिका, समाजभुषण, मा. डाॅ. प्रितमताई गोपीनाथरावजी मुंडे ...
02/17/2026

विश्वविक्रमी दबंग नेत्या माजी खासदार आमच्या प्रेरणास्थान, मार्गदर्शिका, समाजभुषण, मा. डाॅ. प्रितमताई गोपीनाथरावजी मुंडे यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.....!!🎉🎉🎂🎂💐💐

Address

New York, NY
00000001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when GSB posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share