D yuva shakti

D yuva shakti D yuva shakti

श्री.विनायक रुपनर यांच्या संपर्कात राहण्यासाठी व सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी अधिकृत इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो करा.❤...
26/04/2026

श्री.विनायक रुपनर यांच्या संपर्कात राहण्यासाठी व सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी अधिकृत इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो करा.❤️🙏

19/04/2026

आमचे मित्र दरीबा बंडगर यांची नगरसेवक म्हणून निवड—मनःपूर्वक अभिनंदन!
सत्याचा विचार करत विकासकामांना गती मिळावी. स्थानिक नगरसेवकांकडून कामे अडवणे किंवा मंजूर कामे रद्द करणे योग्य नाही. जनता हीच खरी मालक!
पुढील कार्यासाठी शुभेच्छा!* #अभिनंदन
#नगरसेवक
#जनतेचाविजय
#विकासहाचध्येय
#सत्याचाविचार
जनताचामालक
राजकारणनकोविकासहवा
Sangli
LocalPolitics
DevelopmentFirst

06/04/2026

सांगली मिरज कुपवाड महापालिका वार्ड क्र. 9 मधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभामंडप कामात अनियमितता!
नागरिकांच्या भावनांशी खेळ चालू आहे का?
तात्काळ चौकशी करा आणि काम सुरू करा!

19/02/2026

🚩 छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी 🚩
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शिवरायांच्या स्वराज्याच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजसेवेचा संकल्प करण्यात आला.
🚩 जय भवानी, जय शिवाजी! 🚩
#जयशिवराय🚩

16/02/2026

भाचीच्या लग्नातील हे काही भावनिक क्षण…
तिच्या नव्या आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा 🙏💐
— विनायक रामचंद्र रुपनर
#संस्कार

13/01/2026

काँग्रेसचे पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार राज्याचे माजी मंत्री डॉ . विश्वजीत पतंगराव कदम साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्...
13/01/2026

काँग्रेसचे पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार राज्याचे माजी मंत्री
डॉ . विश्वजीत पतंगराव कदम साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…..!



12/01/2026

एक निर्णय, एक निश्चय,एक संधी युवा पिढीला ,एक मत विकासाला ..!

12/01/2026

नाव नाही मोठं, काम आहे महान,
समाजासाठी जगणं हाच त्यांचा अभिमान.
सेवेच्या वाटेवर थांबत नाही पाऊल,
विनायक दादा रुपनार – जनतेचा आधार, अतुल.

11/01/2026

तुमचा आमचा हक्काचा माणूस….!

Address

Kampong Eunos
416416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when D yuva shakti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category