अमित अनकाईकर शिवसेना येवला शहर

  • Home
  • India
  • Yeola
  • अमित अनकाईकर शिवसेना येवला शहर

अमित अनकाईकर शिवसेना येवला शहर जय महाराष्ट्र

🪔आज पासून सुरु होणाऱ्या दिवाळीचा पहिला सण वसुबारस निमित्त आपणांस मंगलमय  शुभेच्छा 🌞🌄🎇🎆🪔🪅🎉🛕अमित अनकाईकरउप शहर प्रमुख शिवस...
17/10/2025

🪔आज पासून सुरु होणाऱ्या दिवाळीचा पहिला सण वसुबारस निमित्त आपणांस मंगलमय शुभेच्छा
🌞🌄🎇🎆🪔🪅🎉🛕
अमित अनकाईकर
उप शहर प्रमुख शिवसेना येवला
(श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे)

🌸✨ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ✨🌸असत्यावर सत्याचा,अधर्मावर धर्माचा,अन्यायावर न्यायाचा,आणि अंधारावर प्रकाशाचा विजय घडवणार...
02/10/2025

🌸✨ दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ✨🌸

असत्यावर सत्याचा,
अधर्मावर धर्माचा,
अन्यायावर न्यायाचा,
आणि अंधारावर प्रकाशाचा विजय घडवणारा सण म्हणजे दसरा 🌼

आपल्या आयुष्यातील सर्व संकटांवर मात करून
आनंद, समृद्धी व यशाचा विजयदशमी होवो हीच शुभेच्छा ..🙏

आपली माणसं हेच माझं सोनं ..☘️☘️

🎉सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉

अमित अनकाईकर
उपशहर प्रमुख शिवसेना येवला
(श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे)
🚩🚩☘️☘️🚩🚩☘️☘️🚩🚩

जय शिवराय..🚩🚩🙏🏻🙏🏻
01/10/2025

जय शिवराय..🚩🚩🙏🏻🙏🏻

24/09/2025

मास्तर: ७ गुणिले ८ किती?

चिन्मय: मास्तर १९४२

मास्तर: ऑ? हे काय?

चिन्मय: चले जाव आंदोलन १९४२

मास्तर: अरे मी गणित विचारलं ,तू इतिहासात कुठं घुसला?

चिन्मय: पण मी सांगितलेले बरोबर आहे की नाही?

मास्तर: बरोबर, मग आता मला सांग, देश कधी स्वतंत्र झाला?

चिन्मय: जयपूर

मास्तर: आता हे काय?

चिन्मय: राजस्थानची राजधानी जयपूर.

मास्तर: अरे मी इतिहासाचा प्रश्न विचारला, तू भूगोलात घुसलास.

चिन्मय: बरोबर आहे की नाही सांगा?

मास्तर: हम्मम्म, आता मला सांग मध्यप्रदेशची राजधानी कोणती?

चिन्मय: एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या लांबींच्या वर्गांच्या बेरेजेइतका असतो.

मास्तरने बाह्या मागे घेतला आणि चिन्मयला तुडवतुडव तुडवला.

ता.क. :- अशाप्रकारचे चिन्मय आपल्या अवती भवती पहायला भेटतील, तुम्ही त्यांना पेट्रोल वर प्रश्न विचारा, ते तुम्हाला नेटपॅक स्वस्त झाला म्हणून सांगतील. तुम्ही त्यांना भ्रष्टाचाराबद्दल विचारा ते आधी भ्रष्टाचार होत नव्हता का म्हणतील.

अज्ञात.....

23/09/2025

हसू नका.... 😁😁

23/09/2025

मेरा देश बदल रहा है....🙏🏻

18/09/2025

सादर प्रणाम...🙏🏻🙏🏻😁😁😂😂

नाशिक येथे झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने निघालेल्या जन आक्रोश मोर्चा ...
17/09/2025

नाशिक येथे झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने निघालेल्या जन आक्रोश मोर्चा मध्ये येवले शहरातून शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले त्याप्रसंगी तालुकाप्रमुख छगनराव आहेत जिल्हा उपप्रमुख भास्करराव कोंढरे येवला शहर प्रमुख संजय अण्णा कासार युवा सेना शहर प्रमुख माँटी भाऊ मथुरे सुरेश दादा कासार अमित भाऊ अनकाईकर किशोर पवार गणेश वडनेरे युवा सेना तालुकाप्रमुख संतोष भाऊ गोरे ज्ञानेश्वर भाऊ दोडे दीपक भाऊ भदाणे शेकडो शिवसैनिक व मनसैनिक यांनी सहभाग घेतला

05/09/2025

सरकारला सत्तेचा माज व अहंकार झालाय...
या भाऊने सत्य मांडलेय .... 👍🙏🏻🚩🚩

जय महाराष्ट्र !!!
15/05/2025

जय महाराष्ट्र !!!

Address

भगवा चौक
Yeola
423401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अमित अनकाईकर शिवसेना येवला शहर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share