24/04/2026
दारूमुळे मेंदूची निर्णयक्षमता कमी होते, ज्यामुळे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात येतो. "आम्हाला दंड करण्यात नाही, तर तुमच्या सुरक्षेत इंटरेस्ट आहे." कृपया दारू पिऊन वाहन चालवणे टाळा.
Don’t Let Alcohol Drive You to Disaster! 🍺🚗❌