Yavatmal Police

Yavatmal Police Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yavatmal Police, Government Organization, LIC Square, Yavatmal.

This Is Official Page of Yavatmal Police Department
यवतमाळ पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क: 112/100
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
8976004111
8850200600
022-45161635

बी एन एस नुसार दाखल गुन्ह्यात यवतमाळ मध्ये पहिली शिक्षा नऊ महिन्यात खटला निकाली
01/06/2026

बी एन एस नुसार दाखल गुन्ह्यात यवतमाळ मध्ये पहिली शिक्षा नऊ महिन्यात खटला निकाली

न्यायदान प्रक्रियेला वेग, गुन्हेगारांना शिक्षा.!
01/06/2026

न्यायदान प्रक्रियेला वेग, गुन्हेगारांना शिक्षा.!

न्यायपालिका व पोलिसांचा मास्टर स्ट्रोक..!पाच महिन्यांत २१ गुन्ह्यांतील आरोपींना ठोठावली शिक्षा...!
01/06/2026

न्यायपालिका व पोलिसांचा मास्टर स्ट्रोक..!
पाच महिन्यांत २१ गुन्ह्यांतील आरोपींना ठोठावली शिक्षा...!

यवतमाळ पोलीस दलातर्फे अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन
31/05/2026

यवतमाळ पोलीस दलातर्फे अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन

सेवानिवृत्ती सत्कार समारंभ...!पोलीस दलात प्रदीर्घ काळ प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी ...
30/05/2026

सेवानिवृत्ती सत्कार समारंभ...!
पोलीस दलात प्रदीर्घ काळ प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

गुन्हा घडले पासुन 11 महिण्यात आरोपीला दिली शिक्षा. नविन बि.एन.एस. कायद्यांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पहिली शिक्षा.
30/05/2026

गुन्हा घडले पासुन 11 महिण्यात आरोपीला दिली शिक्षा. नविन बि.एन.एस. कायद्यांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पहिली शिक्षा.

पोलीस भरती 2024-2025 मधील नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष व महिला अंमलदार एकूण 135 यांना दि. 29/05 /2026 रोजी पोलीस मुख्याल...
29/05/2026

पोलीस भरती 2024-2025 मधील नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष व महिला अंमलदार एकूण 135 यांना दि. 29/05 /2026 रोजी पोलीस मुख्यालय येथे मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता यांनी पोलीस प्रशिक्षण, नवीन कायदे, पोलीस शिस्त, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले सदर वेळी तो पो नि. हूड व RPI चाकोटे उपस्थित होते.

भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत खुनाच्या गुन्ह्यात एका वर्षाच्या आत आरोपीला शिक्षा..!
29/05/2026

भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत खुनाच्या गुन्ह्यात एका वर्षाच्या आत आरोपीला शिक्षा..!

मा. पोलीस अधीक्षक  यवतमाळ यांचा उमरखेड येथील बकरी ईद बंदोबस्त चा आढावा
28/05/2026

मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचा उमरखेड येथील बकरी ईद बंदोबस्त चा आढावा

गोरक्षक हत्या प्रकरणी मुख्य आरोपीसह ६ जणांना ठोकल्या बेड्या.
27/05/2026

गोरक्षक हत्या प्रकरणी मुख्य आरोपीसह ६ जणांना ठोकल्या बेड्या.

Address

LIC Square
Yavatmal
445001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yavatmal Police posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Yavatmal Police:

Share