राष्ट्रवादी कांग्रेस, यवतमाळ

  • Home
  • India
  • Yavatmal
  • राष्ट्रवादी कांग्रेस, यवतमाळ

राष्ट्रवादी कांग्रेस, यवतमाळ घरा घरात राष्ट्रवादी
मना मनात साहेब

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय रमेश भाऊ मानकर यांच्या मूळ गावी करंजी ...
17/01/2022

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय रमेश भाऊ मानकर यांच्या मूळ गावी करंजी येथील समाधीस्थळी दर्शन घेताना माजी आमदार संदीप भाऊ बाजोरिया..

महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार श्री संदीप भाऊ बाजोरिया यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ "शहर क...
16/01/2022

महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार श्री संदीप भाऊ बाजोरिया यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ "शहर कार्यअध्यक्ष" अमित मिश्रा यांच्या नेतृत्वात श्री अनिल पटले आणि त्यांच्ये समर्थक श्री संतोष जी दीक्षित, श्री राम राऊत, श्री अनिल शिरस्कार, आणि अनेक सहकारी सोबतच जमानकर नगर परिसरातील श्री घनश्याम टेम्भरे, श्री रोहित पांडे, श्री निहार गाडगे व प्रख्यात चार्टेड अकॉउंटंट श्री दिनेश वढेरा, श्री सचिन अगलावे, श्री नीलेश अलोने, तसलीम भाई शेख, बंटी भाई, श्री विशाल भाऊ वाघमारे, यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला, या प्रसंगी माजी सभपती श्री सुभाष भाऊ ठोकळ, श्री आशीष भाऊ मानकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिला अध्यक्ष राहुल भाऊ कानारकर, शहर अध्यक्ष श्री पंकज भाऊ मुंदे, श्री उमेश भाऊ चव्हाण, प्रमोद भाऊ तिवारी, व अन्य सहकारी उपस्थित होते. या वेळी "बदल तर होणारच' या वेळी फक्त राष्ट्रवादी

राळेगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म...
16/01/2022

राळेगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार संदीप भाऊ बाजोरिया..

जगाच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय राजे असणारे संभाजीराजे आजच्या दिवशी रयतेचे स्वराज्य सांभाळण्यासाठी, चहुबाजूंनी गिळावयास...
16/01/2022

जगाच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय राजे असणारे संभाजीराजे आजच्या दिवशी रयतेचे स्वराज्य सांभाळण्यासाठी, चहुबाजूंनी गिळावयास येणाऱ्या
गनिमांचा बिमोड करून स्वराज्य अजून वाढविण्यासाठी सिंहासनाधीश्वर झाले, स्वराज्याचे धाकले धनी, शिवरायांचे लाडके शंभूराजे स्वराज्याचे अभिषिक्त महाराज झाले...
#छत्रपतीसंभाजीमहाराज यांच्या #राज्याभिषेक #दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

16 जानेवारी 1689 रोजी घरभेदयांच्या षडयंत्राला सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या साह्याने मोडून काढत स्वराज्याचे धाकले धनी ...
16/01/2022

16 जानेवारी 1689 रोजी घरभेदयांच्या षडयंत्राला सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या साह्याने मोडून काढत स्वराज्याचे धाकले धनी सिंहासनावर आरूढ झाले.
शिवपुत्र, स्वराज्यसंरक्षक संभाजी राजे छत्रपती झाले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शुभेच्छा!
#छत्रपतीसंभाजीमहाराज

बाभुळगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ...
15/01/2022

बाभुळगाव नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार संदीप भाऊ बाजोरिया..

कळंब नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी...
15/01/2022

कळंब नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार #संदीप_भाऊ_बाजोरिया..

आनंद आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांती हा उत्सव जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो. हा उत...
14/01/2022

आनंद आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांती हा उत्सव जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो. हा उत्सव वेगवेगळ्या नावाने भारतातील विविध प्रांतात साजरा केला जातो. संक्रांतीचा सण हा आरोग्याशी निगडीत आहे. चांगलेचुंगले, पौष्टिक खा, शारीरिक-मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवा. एकमेकांशी गोड बोला असा संदेश या सणातर्फे दिला जातो. भूतकाळातील कडू आठवणीना विसरून जाऊन त्यात तीळ आणि गुळ यांचा गोडवा भरायचा असतो.मकरसंक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा !

14/01/2022
*स्त्री जन्माचे स्वागत*आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने 30 जून 2021 पासून *गट ग्रामपंचायत ...
13/01/2022

*स्त्री जन्माचे स्वागत*
आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने 30 जून 2021 पासून *गट ग्रामपंचायत मावळणी,सोनखास व मैतापूर* इत्यादी गावात *कन्यारत्न* झाल्यास तिचे स्वागत, आईचे व वडिलांचे स्वागत *बाळाला चांदीचे करदोडा, वडिलांना श्रीफळ ,दुपट्टा व आई ला साडी चोळी* देऊन करण्यात येईल असे माझ्या वतीने जाहीर करण्यात आले होते, आज त्यांच अनुषंगाने माँ साहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्य सन्मान करण्यात आला..श्री.निलेश हरिभाऊ ढूमने ,प्रियंका निलेश ढूमने व निखिल किसना आसुटकर , सौ.आसुटकर आणि त्यांच्या बाळांचा आज सन्मान करण्यात आला...यावेळी मावळणी गावच्या प्रथम नागरिक,सरपंच दिपाली विनायक जामुनकर,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा उपसरपंच मनीषाताई काटे(भोसले), दिपाताई अमजरे, रुपालिताई गणेशकर, सविताताई मानकर, जया उरकुडे, दुर्गाबाई झाडे,धनश्री उरकांडे, राधा शेरेकर, जया ठाकरे, ज्योसना भोंडे, सुनंदा भोंडे, संगीता ठाकरे, वैशाली बावणे,कल्पना झाडे, ज्योसना बावणे, संगीता दिगाबर, रेखा बावणे, इंदूबाई बावणे उपस्थित होत्या....

महाराष्ट्र जुलमी अत्याचारातून सोडवून जनतेचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरित करणाऱ्या स्वराज...
12/01/2022

महाराष्ट्र जुलमी अत्याचारातून सोडवून जनतेचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरित करणाऱ्या स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन!.
Sharad Pawar
Ajit Pawar
Supriya Sule
Nationalist Congress Party - NCP
Sandeep Bajoriya
Priyanka Patil
Dipak Dhatrak
Rahul Kanarkar Patil
राष्ट्रवादी कांग्रेस, यवतमाळ

Address

Yavatmal

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राष्ट्रवादी कांग्रेस, यवतमाळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share