National Students Congress - 193 Worli

National Students Congress - 193 Worli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from National Students Congress - 193 Worli, Political Party, Worli.

*Well celebrated FRIENDSHIP DAY*❤️*राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वरळी तालुका* २०१८ मधिल *मैत्री दिन (FRIENDSHIP DAY) अ...
05/08/2018

*Well celebrated FRIENDSHIP DAY*❤️

*राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वरळी तालुका* २०१८ मधिल *मैत्री दिन (FRIENDSHIP DAY) अनाथ विद्यार्थ्यांसोबत साजरा केला....*

*राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस**मा. श्री. सचिनभाऊ अहिर* यांच्या आदेशानुसार काल दि. २१/७/२०१८ रोजी राष्ट्रवादी विद्यार्...
22/07/2018

*राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस*

*मा. श्री. सचिनभाऊ अहिर* यांच्या आदेशानुसार काल दि. २१/७/२०१८ रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे विद्यार्थी प्रतिनिधिं सोबत *आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेब* यांची भेट घेतली. मुंबई विभागात करण्यात आलेली कामे व आंदोलने यांचा वार्षिक अहवाल सादर केला व वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली....
तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मागणी मुळेच संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यापीठातील अभ्यासक्रमामधून MVAT/ST हद्दपार केले व नवीन अभ्यासक्रमामध्ये GST चा समावेश केला गेला या यशाबद्दल आदरणीय साहेबांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

student congress giving us a chance to proof our self at ground level we will do our best #

*अमित तिवारी*
कार्याध्यक्ष - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, मुंबई
*अभिजित गजापूरकर*
अध्यक्ष - वरळी तालुका
*सागर हांडे*
अध्यक्ष - प्रभाग क्रं १९३, वरळी

*मुंबईच्या उपमहापौर राहत असलेल्या वरळी कोळीवाडा विभागातील नागरिकांची मुख्य रस्त्यातील खड्डे आणि खड्ड्यांनमधे साचणारे पाण...
03/07/2018

*मुंबईच्या उपमहापौर राहत असलेल्या वरळी कोळीवाडा विभागातील नागरिकांची मुख्य रस्त्यातील खड्डे आणि खड्ड्यांनमधे साचणारे पाणी यामुळे होणारी गैरसोय*

गेली 10 ते 15 वर्षे झाली, परंतू वरळीगावातील मुख्य रस्ता काही तयार होताना दिसत नाही. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यातील खड्ड्यांनमुळे नागरिकांना होणारा त्रास खूपच वाढत आहे. उपमहापौर यांच्या प्रभागातच अशी गैरसोय होत असेल तर ही खूपच वाईट गोष्ट आहे.
*याला जबाबदार कोण*?

Address

Worli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when National Students Congress - 193 Worli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share