Gomatacha Raja गोमाताचा राजा - लोअर परेल

  • Home
  • India
  • Worli
  • Gomatacha Raja गोमाताचा राजा - लोअर परेल

Gomatacha Raja गोमाताचा राजा - लोअर परेल Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gomatacha Raja गोमाताचा राजा - लोअर परेल, Public & Government Service, Worli.

माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो हे पेज तयार करण्या मगाचा आमचा हेतू असा कि लोअर परळ विभाग पश्चिम आणि वरळी च्या मध्यभागी असलेला हा गोमातचा राजा याचे तुम्ही आता या पेज च्या माध्यमातून थेट दर्शन घेऊ शकता
आपल्या रोजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात आपल्याला इच्छा असूनही मंडळाला भेट देत येत नसेल तर आपण या पेज च्या सह्हायाने या बाप्पाचे दर्शन घेऊ शकता यासाठी मंडळाने केलेला हा लहानसा प्रयत्न
तुम्ही आमच्यावर असच प्रेम करत राहावे हीच श्री गजाननाकडे प्रार्थना !

✨ पहिल्या दिवसाची सुरुवात…गोमाताचा राजाच्या मंगलमय दर्शनाने! 🙏❤️गणपती बाप्पा मोरया! 🌺👑   #ɢᴀɴᴘᴀᴛɪʙᴀᴘᴘᴀᴍᴏʀʏᴀ
14/09/2026

✨ पहिल्या दिवसाची सुरुवात…
गोमाताचा राजाच्या मंगलमय दर्शनाने! 🙏❤️
गणपती बाप्पा मोरया! 🌺👑

#ɢᴀɴᴘᴀᴛɪʙᴀᴘᴘᴀᴍᴏʀʏᴀ

13/09/2026

गोमाताचा राजा आगमन सोहळा २०२६

Video Credit :- sauravxjaiswal Shivam | Photographer | Videographer | Mumbai , India 🇮🇳

🙏🏻
12/09/2026

🙏🏻

राजा आला… माझा बाप्पा आला🌺गणपती बाप्पा मोरया🌺
12/09/2026

राजा आला… माझा बाप्पा आला🌺
गणपती बाप्पा मोरया🌺

गोमाता चा राजा 2k26🙏🏻❤️
12/09/2026

गोमाता चा राजा 2k26🙏🏻❤️

यंदाचा थाट.... यंदाचा रूप.... यंदाचा गोमाताचा राजा..! "गोविंदा हरी गोविंदा, वेंकट रमणा गोविंदा!"•|| प्रथम दर्शन २०२६ ||•...
11/09/2026

यंदाचा थाट.... यंदाचा रूप.... यंदाचा गोमाताचा राजा..!

"गोविंदा हरी गोविंदा, वेंकट रमणा गोविंदा!"

•|| प्रथम दर्शन २०२६ ||•

४७ वर्ष अभिमानाचे 🚩



Don't Repost 📵

🙏🏻🌺
11/09/2026

🙏🏻🌺

ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव..📿🚩सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🔱
14/02/2026

ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव..📿🚩
सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🔱

माघी गणपती बाप्पाच्या पावन दिवशी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 🙏बाप्पा तुमच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि यश नांदू दे...
21/01/2026

माघी गणपती बाप्पाच्या पावन दिवशी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 🙏
बाप्पा तुमच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि यश नांदू दे.
सर्व अडचणी दूर करून नवीन सुरुवातीस बळ देऊ दे.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ✨

Address

Worli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gomatacha Raja गोमाताचा राजा - लोअर परेल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Gomatacha Raja गोमाताचा राजा - लोअर परेल:

Shortcuts

Share