Washim Police

Washim Police वाशिम पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क: ११२/१००
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५

चला, एकतेसाठी एक पाऊल पुढे टाकूया!सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘वॉक फॉर युनिटी’ मध्ये सहभागी ...
29/10/2025

चला, एकतेसाठी एक पाऊल पुढे टाकूया!
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘वॉक फॉर युनिटी’ मध्ये सहभागी व्हा!
🗓️ शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५
⏰ सकाळी ७:०० वा.
📍 आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनकडून प्रारंभ
👉 वाशीम पोलीस दलाचं एकतेसाठी आव्हान — तुम्ही तयार आहात का?

29/10/2025
29/10/2025
🇮🇳अभिमानाचा क्षण! 🇮🇳 वाशिमच्या मातीतील जिद्द जागतिक रंगमंचावर चमकली! 🏆✨ पोलीस हेड कॉन्स्टेबल संगीता ढोले यांनी परदेशात फ...
29/10/2025

🇮🇳अभिमानाचा क्षण! 🇮🇳 वाशिमच्या मातीतील जिद्द जागतिक रंगमंचावर चमकली! 🏆✨ पोलीस हेड कॉन्स्टेबल संगीता ढोले यांनी परदेशात फडकविला विजयाचा 🥇🥇🥇सुवर्ण🥇🥇🥇 झेंडा!🇮🇳🇮🇳🇮🇳👮‍♀️

29/10/2025

This , join us for the as we celebrate Sardar Vallabhbhai Patel’s 150th birth anniversary, strengthening the unity, integrity, and togetherness of our nation.

& share your moments at runforunity.nic.in

वाशिम पोलिसांचा ॲक्शन मोड ऑन! 💪१२ किलो गांजा विक्री करणाऱ्यावर मोठी धडक कारवाई 👮‍♂️NDPS कायद्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा...
28/10/2025

वाशिम पोलिसांचा ॲक्शन मोड ऑन! 💪

१२ किलो गांजा विक्री करणाऱ्यावर मोठी धडक कारवाई 👮‍♂️
NDPS कायद्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल ✅
अंमली पदार्थांविरुद्ध वाशिम पोलिसांचा शून्य सहनशीलतेचा इशारा 🚫

“रिसोड पोलिसांचा ‘ऑपरेशन क्लीन राईड’!”🚔 गुन्हेगारांचा प्रवास संपला इथेच!९ चोरीच्या मोटरसायकली जप्त, आंतरजिल्हा टोळी जेरब...
28/10/2025

“रिसोड पोलिसांचा ‘ऑपरेशन क्लीन राईड’!”

🚔 गुन्हेगारांचा प्रवास संपला इथेच!
९ चोरीच्या मोटरसायकली जप्त, आंतरजिल्हा टोळी जेरबंद 🏍️
“रिसोड पोलिस = वेग, बुद्धिमत्ता आणि निडरता!” 🔥

Address

Washim
Washim
444505

Alerts

Be the first to know and let us send you an email when Washim Police posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Washim Police:

Share