Capt Prashant Surve

Capt Prashant Surve शिवसैनिक
(श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा)

(माजी वैमानिक एअर इंडिया ,इंडिगो एअरलाइन )

आज दिनांक 12 जुलै 2025 रोजी. वाशिम शहर येथील श्री शेळके कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये. खासदार कार्यालय, शिवसेना संपर्क कार्...
12/07/2025

आज दिनांक 12 जुलै 2025 रोजी.
वाशिम शहर येथील श्री शेळके कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये. खासदार कार्यालय, शिवसेना संपर्क कार्यालय,
(खासदार संजय भाऊ देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे).
या कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे नेते तथा दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत साहेब यांचे हस्ते पार पडले.

यावेळी सर्वश्री.
संपर्कप्रमुख दिलीपराव जाधव. सहसंपर्कप्रमुख डॉक्टर सुधीर कव्हर.
जिल्हाप्रमुख सुरेश भाऊ मापारी. लोकसभा संघटक कॅप्टन प्रशांत सुर्वे. जिल्हा संघटक गजाननराव देशमुख. जिल्हा समन्वयक डॉक्टर सिद्धार्थ देवळे. जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, सर्कल प्रमुख आणि हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमानंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात खासदार अरविंद सावंत यांचे मार्गदर्शन लाभले
#कार्यक्रम

14/05/2025
07/05/2025
छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील पहिला हिंदी चित्रपट जो संपूर्ण भारतभर 14 फेब्रुवारी 25या तारखेला रिलीज झाला.मी पहिला.....
16/02/2025

छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील पहिला हिंदी चित्रपट जो संपूर्ण भारतभर 14 फेब्रुवारी 25
या तारखेला रिलीज झाला.

मी पहिला..तुम्ही सुद्धा पहा

Address

Capt. Surve Bungalow , 22 , Radhakrushna Nagar , , Civil Lines
Washim
444505

Telephone

+919922498000

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Capt Prashant Surve posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category