20/04/2026
📍चंद्रपूर
जिल्हा प्रशासन, चंद्रपूरच्या वतीने आयोजित राजमाता राणी हिराई जन्मोत्सव सोहळा कोहिनूर मैदान येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.डॉ. श्री. अशोकजी उईके उपस्थित होते. यासोबतच महापौर मा. सौ. संगीताताई खांडेकर, आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार श्री. किशोर जोरगेवार,जिल्हाधिकारी मा. सौ. वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. पुलकित सिंग, आयुक्त मा. अकुनुरी नरेश, सभागृह नेत्या मा. सौ. जयश्रीताई जुमडे, स्थायी समिती अध्यक्षा मा. सौ. मनस्वीताई गिऱ्हे, महिला व बालकल्याण सभापती मा. सौ. संगीता भोयर, महिला व बालकल्याण उपसभापती मा. सईदा ताजू शेख, तसेच सर्व नगरसेवक व पदाधिकारी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा सुसंपन्न झाला.