शुभमभाऊ चांभारे समर्थक

  • Home
  • India
  • Warora
  • शुभमभाऊ चांभारे समर्थक

शुभमभाऊ चांभारे समर्थक Member Of Bjp Party

नाते बहीण -भावाचे , प्रेम आणि विश्वासाचे भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! 🙏🏻
03/11/2024

नाते बहीण -भावाचे , प्रेम आणि विश्वासाचे भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! 🙏🏻

अभिनंदन 💐
21/10/2024

अभिनंदन 💐

*अभिनंदन* 💐महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा च्या जिल्हा उपाध्यक्षपदी शुभम भाऊ चांभारे यांची निवड करण्यात आलेली आहे. महार...
21/10/2024

*अभिनंदन* 💐
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा च्या जिल्हा उपाध्यक्षपदी शुभम भाऊ चांभारे यांची निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रकाशजी देवतळे जिल्हा अध्यक्ष अजय जी वैरागडे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आलेली आहे. जय संताजी 🙏🏻🚩

तान्हा पोळा निमित्त सर्व सर्व बालगोपालांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🔱🚩
03/09/2024

तान्हा पोळा निमित्त सर्व सर्व बालगोपालांना हार्दिक शुभेच्छा
🙏🏻🔱🚩



कष्टाशिवाय मातीला...  बैलाशिवाय शेतीला...  अन् बळीराजाशिवाय...  देशाच्या प्रगतीला पर्याय नाही...  बैलपोळा सणाच्या शुभेच्...
02/09/2024

कष्टाशिवाय मातीला...  बैलाशिवाय शेतीला...  अन् बळीराजाशिवाय...  देशाच्या प्रगतीला पर्याय नाही...  बैलपोळा सणाच्या शुभेच्छा 🙏🏻🔱🚩



mungantiwar

असंख्यांनी सर्वस्व त्यागिले तुजसाठी, असंख्यांनी केले बलिदान, वंदन तयांसी करूनिया आज गाऊ भारतमातेचे गुणगान..!स्वातंत्र्यद...
15/08/2024

असंख्यांनी सर्वस्व त्यागिले तुजसाठी, असंख्यांनी केले बलिदान, वंदन तयांसी करूनिया आज गाऊ भारतमातेचे गुणगान..!

स्वातंत्र्यदिन चिरायु होवो 🙏🏻🚩🇮🇳

नाग पंचमीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🔱🚩   mungantiwar
09/08/2024

नाग पंचमीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🔱🚩



mungantiwar

आज पासून सुरू होणाऱ्या हिंदू धर्मातील पावित्र्य महिना पहिला श्रावण सोमवार निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बाबा ...
05/08/2024

आज पासून सुरू होणाऱ्या हिंदू धर्मातील पावित्र्य महिना पहिला श्रावण सोमवार निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बाबा भोलेनाथ आपल्या सर्वांना सुखी ठेव अशी बाबा भोलेनाथ चरणी प्रार्थना.
हर हर महादेव 🙏🏻🔱


mungantiwar

Address

Near Fashion Mall Siddharth Ward Warora
Warora
442907

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शुभमभाऊ चांभारे समर्थक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share