Amol Deshmukh CRS consultant, social worker

Amol Deshmukh CRS consultant, social worker The community radio station consultant

29/12/2025
जरा विसावू या वळनावर....
11/04/2024

जरा विसावू या वळनावर....

आज शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव च्या वार्षिक स्नेहसंमेलन "प्रतिबिंब" सांस्कृतिक कार्यक्रमाचे...
19/03/2024

आज शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव च्या वार्षिक स्नेहसंमेलन "प्रतिबिंब" सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून उपस्थित राहण्याची संधी प्रा. डॉ. अशोक राणे सर यांनी दिली.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज मा. आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव यांनी रेडिओ मनभावनला सदिच्छा भेट दिली, एम जे कॉले...
08/03/2024

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज मा. आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव यांनी रेडिओ मनभावनला सदिच्छा भेट दिली, एम जे कॉलेजचे प्राचार्य डॉ. स.ना. भारंबे रेडिओ मनभावन चे संचालक अमोल देशमुख उपस्थित होते

स्नेह आणि आपुलकीचे बंध दृढ करणारा मकरसंक्रांतीचा हा सण सर्व नैराश्य, कटुता दूर करून आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य ...
15/01/2024

स्नेह आणि आपुलकीचे बंध दृढ करणारा मकरसंक्रांतीचा हा सण सर्व नैराश्य, कटुता दूर करून आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येवो, ही सदिच्छा. मकरसंक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मुळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय,जळगाव स्वा...
12/01/2024

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मुळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय,जळगाव स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आयोजित, आनंदयात्री अण्णासाहेब डॉ.जी. डी. बेंडाळे राज्यस्तरीय वादविवाद स्पर्श स्पर्धा वर्ष १० वे या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहण्याची संधी आज मला मिळाली.
प्रा. सूर्यवंशी, प्रा. ठाकरे,स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय,जळगाव सर्व प्राध्यापक मित्रांचे आभार. P

मा. श्री.अभिजित राऊत साहेब, जिल्हाधिकारी, नांदेड यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 💐💐💐🚩
11/01/2024

मा. श्री.अभिजित राऊत साहेब, जिल्हाधिकारी, नांदेड यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 💐💐💐🚩

श्रमसाफल्य...
25/08/2023

श्रमसाफल्य...

 #सत्कार"खरोखर विविध कामे उभारताना अनंत अडचणी, विरोध, अपमान तसेच मान-सन्मानही वाट्याला आले. पण, हेतू सात्त्विक, शुद्ध अस...
19/08/2023

#सत्कार
"खरोखर विविध कामे उभारताना अनंत अडचणी, विरोध, अपमान तसेच मान-सन्मानही वाट्याला आले. पण, हेतू सात्त्विक, शुद्ध असल्याने ते सर्व सहन करण्याची शक्ती मला परमेश्वराने दिली आणि सदैव देत राहील.
सप्तरंग मराठी चॅनल चे श्री. पंकज कासार सरांचा मनस्वी आभारी आहे. आज देशसेवेत २०-२७ वर्ष काम केलेल्या आणि अनेक मोहिमेत कामगिरी केलेल्या भारतीय सैन्यदलातील निवृत्त सैनिकांसोबत सत्कार स्वीकारतांना उर अभिमानानं भरून आला.आणि जबाबदारीची जाणीव झाली.
आपण करत असलेल्या कामाची दखल घेतली जाते हे मात्र निश्चित...

Address

Wardha
442001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Deshmukh CRS consultant, social worker posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category