वर्धा पोलीस - Wardha Police

वर्धा पोलीस - Wardha Police वर्धा पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क: ११२
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५

Wardha police welcomes feedback from the people of this peace loving district. We would be happy to improve. We also use this platform for creating awareness about various socio-legal issues.

वर्धा पोलिसांची कारवाई.एकूण २७३० लिटर अवैध पेट्रोल / डीझेल जप्त Maharashtra Police HeadquarterPankaj Rajesh BhoyarSadash...
31/05/2026

वर्धा पोलिसांची कारवाई.
एकूण २७३० लिटर अवैध पेट्रोल / डीझेल जप्त
Maharashtra Police Headquarter
Pankaj Rajesh Bhoyar
Sadashiv Waghmare
Wardha Janmanch
दणका - Dankaa A Social Movement

वर्धा जिल्हा पोलीसांतर्फे ३ महिन्यात तीन गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्ग...
31/05/2026

वर्धा जिल्हा पोलीसांतर्फे ३ महिन्यात तीन गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली.
Maharashtra Police Headquarter
CMOMaharashtra
Pankaj Rajesh Bhoyar
Sadashiv Waghmare

28/05/2026

सर्वांना ईद मुबारक. त्याग आणि बलिदानाचा प्रतीक मानणाऱ्या हा पवित्र सण सर्वांना आनंदमय जावो.

ुबारक_२०२६

28/05/2026

नागरिकांनो, आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय नाही हे लक्षात घ्या.

कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ११२ डायल करून आमच्याशी निःसंकोचपणे संपर्क साधा.

#महाराष्ट्र_पोलीस #मदतीसाठी_सदैव_तत्पर

21/05/2026

This , spill conversations, not confidentials.

Your OTP is meant for you only.



19/05/2026
19/05/2026
13/05/2026

काही वेळेस नकार हा होकारपेक्षा जास्त मौल्यवान ठरतो. म्हणून चुकीच्या गोष्टींना ठाम नकार कधीही बरा!

#निर्णय_तुमचा
#नशा_नाही_आयुष्य_निवडा

10/05/2026

ममतेची सावली धरत आपला आधार बनून प्रत्येक पावलावर आपले रक्षण करणारी आईच असते. सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

#मातृदिन_२०२६

Address

Near Ambedkar Square, Civil Lines
Wardha
442001

Alerts

Be the first to know and let us send you an email when वर्धा पोलीस - Wardha Police posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to वर्धा पोलीस - Wardha Police:

Share