चंद्रशेखर मडावी विदर्भ युवा अध्यक्ष Abavp दिल्ली

  • Home
  • India
  • Wardha
  • चंद्रशेखर मडावी विदर्भ युवा अध्यक्ष Abavp दिल्ली

चंद्रशेखर मडावी विदर्भ युवा अध्यक्ष Abavp दिल्ली Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from चंद्रशेखर मडावी विदर्भ युवा अध्यक्ष Abavp दिल्ली, Social service, Wardha.

अ.भा.आदिवासी विकास परिषद वर्धा चे पदाधिकारी बोरगांव (गोंडी) येथील अन्यायग्रस्त शेतकरी नारायणराव कौरती यांच्या पाठीशी    ...
19/03/2025

अ.भा.आदिवासी विकास परिषद वर्धा चे पदाधिकारी बोरगांव (गोंडी) येथील अन्यायग्रस्त शेतकरी नारायणराव कौरती यांच्या पाठीशी
बोरगांव (गोंडी) ता.कारंजा जिल्हा वर्धा येथील अन्यायग्रस्त पीडित शेतकरी नारायणराव गोमाजी कौरती वय 65 वर्षे यांनी अ. भा.आदिवासी विकास परिषद वर्धा जिल्हाध्यक्ष शरद आडे व विदर्भ अध्यक्ष चंद्रशेखर मडावी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी वान्मथी सी,पोलीस अधीक्षक अनुराग जैन व उपसंचालक बोर व्याघ्र प्रकल्प मंगेश ठेंगडी यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कार्यवाही करून अनु.जाती जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास करण्याची मागणी केली.दोन दिवसापासून पीडित परिवार आदिवासी विकास परिषद सोबत असून प्रशासनाच्या वरीष्ठ स्तरावरील थातुरमातुर कार्यवाही शिवाय जमिनिस्तरावर न्याय मिळावा व योग्य चौकशी व्हावी या करिता प्रयत्नशील आहेत.अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा ईशारा अ.भा.आदिवासी विकास परिषद द्वारा देण्यात आला.

अ.भा.आदिवासी विकास परिषद,नवी दिल्ली  महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष मा.रामसाहेब चौहान यांची विदर्भ अध्यक्ष अ.भा.आदिवासी विक...
12/03/2025

अ.भा.आदिवासी विकास परिषद,नवी दिल्ली महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष मा.रामसाहेब चौहान यांची विदर्भ अध्यक्ष अ.भा.आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली. चंद्रशेखर मडावी यांच्या घरी सदिच्छा भेट,तथा संघटन वाढीसाठी दीर्घकाळ चर्चा..

🙏🙏
22/11/2021

🙏🙏

Jay Sewa..🙏
13/07/2021

Jay Sewa..🙏

गडचिरोली अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद,नवी दिल्ली.
11/11/2020

गडचिरोली अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद,नवी दिल्ली.

Join youth Council..!!
07/11/2020

Join youth Council..!!

Address

Wardha
442001

Telephone

+917507112711

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when चंद्रशेखर मडावी विदर्भ युवा अध्यक्ष Abavp दिल्ली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to चंद्रशेखर मडावी विदर्भ युवा अध्यक्ष Abavp दिल्ली:

Share

Category