Zilla Parishad Wardha - जिल्हा परिषद वर्धा

  • Home
  • India
  • Wardha
  • Zilla Parishad Wardha - जिल्हा परिषद वर्धा

Zilla Parishad Wardha - जिल्हा परिषद वर्धा Zilla Parishad Wardha
(जिल्हा परिषद वर्धा)

29/04/2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
ग्रामपंचायत- पेठ, ता. जि - वर्धा

28/04/2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
ग्रामपंचायत- पिंपळगाव , तालुका- समुद्रपूर, जिल्हा- वर्धा

27/04/2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान
ग्रामपंचायत- राजनी , तालुका - कारंजा(घाडगे), जिल्हा- वर्धा

24/04/2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
ग्रामपंचायत- रामदरा(शिरी), तालुका- आष्टी, जिल्हा - वर्धा

जागतिक पुस्तक दिनानिमित्त जिल्हा परिषद वर्धा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.परागजी सोमण (भा. प्र. से.) यांच्या हस्ते नव...
24/04/2026

जागतिक पुस्तक दिनानिमित्त जिल्हा परिषद वर्धा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.परागजी सोमण (भा. प्र. से.) यांच्या हस्ते नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झालेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांगोणा पंचायत समिती हिंगणघाट येथील 9 विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा दिनांक 23 एप्रिल रोजी पुस्तके भेट देऊन गुणगौरव करण्यात आला.यानिमित्य प्राथमिक शिक्षण विभागाकडून कॉफी विथ सी. ई. ओ. हा उपक्रम गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता.

23/04/2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
ग्रामपंचायत- रसुलाबाद , तालुका- आर्वी , जिल्हा- वर्धा

22/04/2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
ग्रामपंचायत- वणी , तालुका- हिंगणघाट , जिल्हा - वर्धा

21/04/2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
ग्रामपंचायत- वायगाव(निपाणी) ता. जि. - वर्धा

20/04/2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
ग्रामपंचायत- तळेगाव(श्या.पं.) तालुका- आष्टी , जिल्हा - वर्धा

उमेद वर्धीनी मार्ट लोकार्पण सोहळा.                         आज दिनांक 10.4.2025 रोजी उमेद वर्धीनी मार्ट चे लोकार्पण श्री ...
10/04/2026

उमेद वर्धीनी मार्ट लोकार्पण सोहळा.
आज दिनांक 10.4.2025 रोजी उमेद वर्धीनी मार्ट चे लोकार्पण श्री समीरभाऊ कुणावार सदस्य हिंगणघाट विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला मा.श्री पराग सोमण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा मा. श्रीमती वैशाली रसाळ प्रकल्प संचालक जि.ग्रा.वी.यंत्रणा.वर्धा, मा.ज्ञानेश्वर सावसाकडे, गटविकास अधिकारी, पं.स.हिंगणघाट,मा. डॉ.नयना तुळसकर नगराध्यक्ष नगरपरिषद हिंगणघाट, निलेश ठोंबरे उपनगराअध्यक्ष नगरपरिषद हिंगणघाट, शीतलताई मोहता नगरसेविका, दिनेश वर्मा नगरसेवक, शुभम गुंडतवार कार्यकारी अभियंता जी.प.वर्धा, एम एम फारुक सहायक अभियंता हिंगणघाट, नीरज नखाते जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद वर्धा, मनीष कावडे जिल्हा व्यवस्थापक विपणन, उमेद वर्धा,प्रतीक मुनेश्वर जिल्हा व्यवस्थापक, उपजीविका, उमेद वर्धा, सचिन सावरकर तालुका अभियान व्यवस्थापक हिंगणघाट, निशा मेश्राम तालुका अभियान व्यवस्थापक समुद्रपूर सर्व कर्मचारी उपस्थित होते. अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहायता समूहांच्या वस्तू व उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मा. आमदार समीर भाऊ कुणावार साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने हिंगणघाट तालुक्यात “उमेद वर्धीनी मार्ट” उभारण्यात आले आहे.
​नियोजन समिती वर्धा अंतर्गत नाविन्यपूर्ण योजने करिता (सन २०२१-२०२२) मंजूर निधी ९ कोटी प्राप्त झाला असून महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती वर्धा मार्फत हिंगणघाट व समुद्रपूर करिता मिनी मार्ट ची उभारणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमारिता मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे संचालन मिलिंद झामरे व आभार प्रदर्शन सचिन सावरकर यांनी केले

Address

Zilla Parishad Administrative Building Civil Line
Wardha
442001

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Telephone

+917152243211

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zilla Parishad Wardha - जिल्हा परिषद वर्धा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Zilla Parishad Wardha - जिल्हा परिषद वर्धा:

Share