Sangita Manish Buradkar

Sangita Manish Buradkar Proud Indian | Social Entrepreneur | Art Lover

14/12/2024
14/12/2024
08/12/2024

वणी विधानसभा क्षेत्राचे नवं निर्वाचित आमदार श्री संजय जी देरकर यांनी आज विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली त्याबद्द्ल त्यांचे खूप खूप अभिनंदन.

हॉकीचे जादुगर मेजर. ध्यानचद यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!
06/12/2024

हॉकीचे जादुगर मेजर. ध्यानचद यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!

वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी मैत्री पटेलने भारतातील सर्वात तरुण महिला व्यावसायिक पायलट बनून इतिहास रचला आहे. मैत्री मूळच...
03/12/2024

वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी मैत्री पटेलने भारतातील सर्वात तरुण महिला व्यावसायिक पायलट बनून इतिहास रचला आहे. मैत्री मूळची गुजरातमधील सुरत येथील असून, मैत्रीचे वडील शेतकरी आहेत आणि आई महापालिकेत काम करते. पायलट होण्याच्या प्रवासात तिला अनेक आर्थिक अडचणी आल्या, पण वडिलांनी जमीन विकून तिचे स्वप्न पूर्ण केले. अमेरिकेत १८ महिन्यांचा अभ्यासक्रम अवघ्या ११ महिन्यांत पूर्ण करून मैत्रीने तिची क्षमता सिद्ध केली. साडेतीन हजार फूट उंचीवर विमान उडवून तिने वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. आज मैत्री लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. सलाम मैत्रीच्या जिद्दीला. 🔥💯🫡

Address

Sutar Pura
Wani
445304

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sangita Manish Buradkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category