आपले सरकार सेवा केंद्र आनंदनगर ता. इंदापूर जि. पुणे

  • Home
  • India
  • Walchandnagar
  • आपले सरकार सेवा केंद्र आनंदनगर ता. इंदापूर जि. पुणे

आपले सरकार सेवा केंद्र आनंदनगर ता. इंदापूर जि. पुणे आपल्या सेवेसाठी तत्पर

12/03/2026
खालील सर्व सेवा माफक दरात करून मिळेल
04/02/2026

खालील सर्व सेवा माफक दरात करून मिळेल

09/12/2024

Important documents for certificates

30/11/2024

सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे स्टेटमेंट काढून मिळेल संपर्क सुहास जोशी 097623 17661

30/11/2024

*आनंदनगर मधील सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की आनंदनगर मध्ये आयुष्यमान भारत योजना कार्ड काढणे याचे शिबिर दत्त मंदिर येथे दिनांक 18- 5 -2023 वार गुरुवार सकाळी ठीक 9.00 ते 05.00 वाजेपर्यंत आहे तरी या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा*.

30/11/2024

🏍️ 2W व्हीलर फुल व थर्ड पार्टी इन्शुरन्स*

🚘 *4 चाकी पूर्ण विमा आणि थर्ड पाटी॔ विमा.

🚛 माल वाहन (GCV) पूर्ण आणि थर्ड पाटी॔ विमा.

🚐 *प्रवासी वाहन पूर्ण आणि थर्ड पार्टी विमा*

🚜शेती ट्रॅक्टर पूर्ण आणि थर्ड पार्टी विमा.

🚌जेसीबी, स्कूलबस, क्रेन, टीप्पर फुल्ल आणि थर्ड पार्टी विमा.

30/11/2024

प्रधानमंत्री श्रम योगी योजनेबद्दल माहिती
👉हे एक पेन्शन खाते असणार आहे
👉 याच्या मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खाते धारकाला वेगळा पेन्शन नंबर दिला जाईल
👉 भारत सरकार व LIC India यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना अंमलात आणली आहे
👉ही योजना सक्षम पणे राबविन्याकरिता यामध्ये आपली csc ची म्हणजेच csc vle यांची महत्वाची भूमिका असणार आहे
👉या योजने मध्ये सहभागी होणेकरिता आधार कार्ड व बँक पासबुक आवश्यक
👉योजनेत सहभागी होणेचे वय 18 ते 40
👉 ज्यांचे मासिक उप्तन्न 15000 रु खाली आहे व ज्यांचे NPS किंवा EPFO खाते नाही असे सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात
👉 याच्या मध्ये वयोमानानुसार हफ्ता राहील ज्याचे वय कमी त्याला कमी व जास्त वयाला जास्त हफ्ता
👉 csc पोर्टल वरून आपण याची नोंदणी करू शकतो
👉 खातेधारकाचा पहिला मासिक हप्ता हा आपल्या csc पोर्टल वरुनच जाईल याची नोंद घ्यावी
👉 नोंदणी करून झाल्यावर एक फॉर्म genrate होतो
👉याची print काढून ज्याचे खात्व आहे त्यांची सही घेऊन तो परत अपलोड करावा लागतो
👉 अपलोड केल्यानंतर त्या citizen चा ऑनलाईन पेन्शन अकाउंट कार्ड तयार होते त्यांच्या pension अकाउंट नंबर सहित
👉जमेची बाजु अशी आहे की मासिक जेवढा हफ्ता तो खाते धारक आपल्या account ला भरेल तेवढाच हफ्ता भारत सरकार महिन्याला त्या खातेदारांच्या खात्यावर भरणार आहे
👉वयाच्या 60 वर्षानंतर मासिक मानधन 3000 रुपये चालू होतील
👉 कोणत्याही कारणाने जर त्या नागरिकाचा मृत्यू होतोय तर त्यांचा वारस ही योजना पुढे चालू ठेऊ शकतो
👉 काही ठराविक वर्षे गेल्यानंतर त्या खातेधारकला ह्या योजनेमध्ये हफ्ते भरणे शक्य होत नसल्यास तर तो आपले account बंद करू शकतो
👉 account बंद केले नंतर त्या खाते धारकाची जी काही रक्कम असेल ती व्याजा सहित परत मिळेल या मध्ये भारत सरकार यांचा हिस्सा मिळणार नाही

संपर्क सुहास जोशी ९७६२३१७६६१

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोसाहनपर लाभ योजना लाभधारकांची आधार प्रमाणीकरणासाठी यादी आलेली आह...
13/10/2022

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोसाहनपर लाभ योजना लाभधारकांची आधार प्रमाणीकरणासाठी यादी आलेली आहे संपर्क सुहास जोशी ९७६२३१७६६१ आपले सरकार सेवा केंद्र आनंदनगर-जंक्शन ता. इंदापूर जि. पुणे

06/04/2022

पी एम किसान इ-केवायसी करून मिळेल संपर्क सुहास जोशी 9762317661

*सर्व पेन्शनधारकांसाठी महत्वाचे* *हयातीचा दाखल जमा न केल्यास खात्यामध्ये पेन्शन जमा होणार नाही* 👇🏻 *हयातीचा दाखल जमा करण...
28/11/2020

*सर्व पेन्शनधारकांसाठी महत्वाचे*

*हयातीचा दाखल जमा न केल्यास खात्यामध्ये पेन्शन जमा होणार नाही*

👇🏻 *हयातीचा दाखल जमा करणेची प्रोसेस ऑनलाईन असून त्यासाठी खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे लागतात*
1) *पेन्शन खाते क्रमांक*
2) *पी.पी.ओ.*
3) *आधार कार्ड*
4) *मोबाईल क्रमांक (मोबाईल जवळ असणे गरजेचे)*

*आँनलाईन जीवन प्रमाणपञासाठी*

*आजच संपर्क करा*

*आपले सरकार सेवा केंद्र
9762317661 आनंदनगर

Address

Anandnagar Tal Indapur Dist Pune
Walchandnagar
413114

Telephone

+919762317661

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपले सरकार सेवा केंद्र आनंदनगर ता. इंदापूर जि. पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share