Wai Muslim Jamaat

Wai Muslim Jamaat Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Wai Muslim Jamaat, Social service, Jama Masjid Hall wai, Wai.

23/04/2025

काश्मीर मधील पहलगाम येथील आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली
वाई मुस्लिम जमातर्फे जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध

01/02/2025
27/01/2025

वाई मुस्लिम जमात तरफे दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामधे वाई शहर व वाई तालुक्यातील सर्व समाजातील बांधव आणि भगिनींनी या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ५० रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केले. त्यामधे भगिनींचा सहभाग होता.

त्या सर्व रक्तदात्यांचे आणि हे शिबिर यशस्वी करण्यास सहकार्य करणाऱ्या सर्व व्यक्ती, संस्था आणि संघटना यांचे मन:पूर्वक खूप खूप धन्यवाद....!
भविष्यात असेच सहकार्य राहील याची खात्री आहे...!

Address

Jama Masjid Hall Wai
Wai
412803

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wai Muslim Jamaat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category