युवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिधंवली

  • Home
  • India
  • Wai
  • युवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिधंवली

युवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिधंवली Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from युवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिधंवली, Political organisation, Chindhavali, Wai.

राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली', अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरत...
21/10/2020

राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली', अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते.

Welcome

एकनाथ खडसे साहेब!

Eknathrao Khadse

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख व महाविकासआघाडीचे नेते सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या...
27/07/2020

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख व महाविकासआघाडीचे नेते सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! आपणास निरोगी व दिर्घायुष्य लाभो.
Uddhav Thackeray CMOMaharashtra Aaditya Thackeray

राष्ट्रवादीची शान, प्रचंड अभ्यासू संसदरत्न खासदार आदरणीय सौ Supriya Sule ताई आपणास वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा...
30/06/2020

राष्ट्रवादीची शान, प्रचंड अभ्यासू संसदरत्न खासदार आदरणीय सौ Supriya Sule ताई आपणास वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीताकद महाराष्ट्राची! प्रत्येक माणसाची!२१व्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!राष्ट्रवादी क...
10/06/2020

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
ताकद महाराष्ट्राची! प्रत्येक माणसाची!

२१व्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिंधवली व ज़िल्हा परिषद गट भुईंज तालुका -वाई
ज़िल्हा - सातारा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा ..सौ. रुपाली ताई  चाकणकर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाशुभेच्छु...
31/05/2020

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा ..सौ. रुपाली ताई चाकणकर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मकरंद पाटील युवा मंच चिंधवली

09/05/2020

चिंधवली गावातील सर्व नागरिकांचे आभार 'जनता कर्फ्यु' यशस्वी केल्याबद्दल
सहकार्य करा व घरातच रहा
धन्यवाद

काल चिंधवली गावातील 'जनता कर्फ्यु' चा पहिला दिवस काल दिवसभरात जवळपास 100 लोंकानी मास्क वापरले नाही  म्हूणन आज सामाजिक का...
07/05/2020

काल चिंधवली गावातील 'जनता कर्फ्यु' चा पहिला दिवस काल दिवसभरात जवळपास 100 लोंकानी मास्क वापरले नाही म्हूणन आज सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पवार, दत्तात्रय इथापे, राजकुमार शेवाळे, विजय इथापे, सत्यविजय पवार, जीवन कांबळे, हणमंत पवार यांनी मास्क वाटप केले व घरात रहा व सुरक्षित रहा असे आवाहन केले...

त्याच्या कार्याला सलाम...

रयतेच्या मनातील सुशासन, सुराज्य स्थापित करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन ! तमाम शिवप्रेमींना शिवज...
19/02/2020

रयतेच्या मनातील सुशासन, सुराज्य स्थापित करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन !

तमाम शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा..!!🚩🚩🚩

मा मकरंद (आबा)पाटील आमदार ( वाई खंडाळा महाबळेश्वर ) यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या पेयजल योजना पाण्याची टाकी बांधकाम ...
16/02/2020

मा मकरंद (आबा)पाटील आमदार ( वाई खंडाळा महाबळेश्वर ) यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या पेयजल योजना पाण्याची टाकी बांधकाम शुभारंभ आज करण्यात आला या वेळी मा श्री प्रकाश चव्हाण आप्पा, सरपंच सौ रुपाली ताई व चिंधवलीच्या माता भगिनी यांचे हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला या वेळी श्री रवींद्र इथापे (आप्पा), श्री शामराव निकम, श्री चंद्रकांत पवार, श्री शंकर इथापे, श्री अविनाश पवार, श्री विजय इथापे व ग्रामस्थ तसेच वस्तीतील सर्व ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होते सर्वांचे मनःपूर्वक आभार, तसेच नवीन टाकी बांधकाम साठी श्री भिकू लांडगे यांनी आपली जागा या सार्वजनिक कामासाठी दिली त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार

विशेष आभार :- श्री भिकू लांडगे व विजय गायकवाड ( मा. उपसरपंच चिंधवली )

The Godfather 😍
10/11/2019

The Godfather 😍

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवडझाल्याबद्दल मा. #अजितदादा_पवार # यांचे मनःपूर्वक अभिनंदन !💐
30/10/2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड
झाल्याबद्दल मा. #अजितदादा_पवार # यांचे मनःपूर्वक अभिनंदन !💐

Address

Chindhavali
Wai
415513

Telephone

+918007321032

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when युवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिधंवली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share