मी, माझं ह्रदय आणि ती

  • Home
  • India
  • Vita
  • मी, माझं ह्रदय आणि ती

मी, माझं ह्रदय आणि ती अन्याय अत्याचार विरोधात लढाई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आंबेडकर)

Permanently closed.
09/04/2020
06/04/2020

आज पासून आपल्या पेज वर रोज पोस्ट होणार

06/04/2020

वाईट वेळ निघून जाते पण जाताना चांगल्या लोकांचे खर रूप दाखवून जाते

17/02/2020
खर आहे ना मित्रानो
09/08/2018

खर आहे ना मित्रानो

02/11/2017

धन्यवाद मित्रानो आज आपल्या पेज ला 3000 वर like पूर्ण झाले

29/09/2017
Happy Valentine's day
14/02/2017

Happy Valentine's day

09/08/2016

मुलगा :हॅलो पिल्लू
मुलगी: I MISS U …आज सकाळपासून
खूप
आठवण येते तुझी ……. आय मिस यु
मुलगा:(थोडा वेळ शांत
राहतो )पिल्लू तू
आता माझ्या जवळ येऊ शकतेस का ???
मुलगी:हो…मला हि तुम्हाला खूप
भेटावस
वाटतंय
मुलगा:मी हॉस्पिटल मध्ये आहे प्लीज
ये
हा
मुलगी:(थोडी घाबरते)
काय झालाय तुम्हाला …।??
प्लीज सांगा न…(आणि रडते )
मुलगा:पिल्लू रडू नकोस फक्त
माझ्याजवळ
ये जानु प्लीज …आय मिस यु …
(मुलगी लगेच फोन कट करते आणि
मुलाजवळ
पोहचते।मुलग बेशुद्ध आसतो हॉस्पिटल
मध्ये
मुलगी मुलाच्या पप्पांना विचारते )
मुलगी:काका…। रविला काय झालाय
……?
मुलाचे पप्पा : तू रविला ओळखतेस का
….?
मुलगी : हो मी त्याची बेस्ट फ्रेंड आहे

मुलाचे पप्पा : (थोडा उदास होऊन
लहान
आवाजात )
रविला ब्लड कॅन्सर झाला आहे प्लीज
तू
रविला जेव्हा भेटशील
तेव्हा त्याला काही सांगू नकोस
कि त्याला कॅन्सर झाला आहे.त्याला
काहीच माहिती नाही याबद्दल
…………
(हे ऐकुन तिला काहिच सुचत नाही,
तिला वाटते हे सर्व स्वप्न तर नाही
ना….
हे
स्वप्नच असावं… . )
काही वेळानंतर मुलाला शुध्द येते.
मुलगा त्याच्या पप्पांना
विचारतो….
मुलगा : पप्पा कोणी भेटायला आलंय
का मला……?
पप्पा : हो बाळा, तुझी कुणी बेस्ट
फ्रेंड
आली आहे.
मुलगा: प्लीज पाप , मी तिला
एकांतात
भेटू शकतो क…:?
पप्पा: मी तिला पाठवतो
(मुलाचे पप्पा बाहेर जातात
आणि मुलीला बोलतात,बाळा तुला
रवि
बोलावतो आहे मुलगी लगेच
स्वताची बॅग जमिनीवर टाकून
मुलाच्या रूमकडे धावत
जाते,रूमच्या दरवाजाजवळ थोडा वेळ
थांबून आपले डोळे पुसते आणि रूम मध्ये
अशी जाते
कि जसा तिला काही माहिती
नाही.)
मुलगी : रवि तू बारा आहेस आता …!!!
मुलगा: पिल्लू तू आलीस ना, मग
आता मी ठीक आहे.
मुलगी :(खूप रडू येत पण मुलासमोर गप्प
राहते ) हो. तू लवकर बारा होशील
…….
मुलगा : (हसत) पिल्लू,उद्या परत
कॉलेजच्या मागच्या सीटवर बसू ….
पण हो,तू उद्या माझ्याकडे जास्त
नको बघू ,उद्या फक्त स्टडी ओके ….
तू तर वेडी आहेस,तू पण स्टडी करत
नाहीस
आणि मला पण करू देत नाहिस…
सारखि मलाच पाहत असतेस……
मुलगी :(डोळ्यातून पाणी येत
पण,मुलाने
पाहु नये म्हणून लगेच डोळे पुसते….थोड
हसत
बोलते)
हो रवि, उद्या तू स्टडी करून घे
नाही पाहणार मी तुला बस्स्स……
मुलगा : (हळू आवाजात बोलतो)
पिल्लू…
मुलगी : काय …? बोल ना…
मुलगा : तू प्रत्येक
वेळी माझी किती काळजी घेतेस

मुलगी : ( डोळ्यात पाणी थांबवू शकत
नाही,ती रडते )
मुलगा : काय झाल पिल्लू,मी ठीक
अहे….प्लिझ रडू नकोस पिल्लू…….
मुलगी : मी रडत नाहीये…. माझा
आयुष्य
तुला मिलो हीच इच्छा आहे
देवाकडे….तुला काही होवू देणार
नाही मि…
(डोळे पुसून बोलते )
मुलगा :प्लीज मला मिठीत घे ना
पिल्लु
………!
(मुलगी मुलाच डोक मांडीवर ठेवते )
मुलगा :आज तुझ्या मांडीवर शांत
झोपावस
वाटतंय ……
मुलगी : (डोळ्यातून पाणी येत असत )
प्लीज असा बोलू नकोस प्लीज…।
मुलगा : फक्त थोडा वेळ झोपू दे न
पिल्लू ,खूप छान वाटतय…काय
माहिती कधी वेळ मिळेल कि नाही
…?
मुलगी : ओके ,झोप तु….!
मुलगा : पिल्लू "I WILL ALWAYS MISS
U
"("आय विल ओल्वेज मिस यु")
(आणि मुलगा डोळे बंद करतो,
काही वेळानंतर मुलीला काळात
कि तीचा रवि या
नाही राहिला,तरीही ती त्याला
सोडत नाही, मांडीवर घेऊन तशीच
बसते
आणि तीही स्वताचे डोळे बंद करते.)
खूप उशीर झालेला असतो म्हणून मुलाचे
पप्पा रूममध्ये जातात आणि बघतात
की ,त्यांच्या प्रेमळ मुलाने त्याच्या
बेस्ट
फ्रेंडच्या मांडीवर जीव
सोडला होता आणि त्या मुलीचा
श्वासही थांबला होता……।
दोघेही सोबतच जीव सोडतात ……।
जर तुम्ही हि कुणावर प्रेम केलं असेल
तर……………….
तुम्हाला तिची/त्याची शपथ !!!!
या स्टोरीला एवढ शेअर करा कि,
जो कुणी हि स्टोरी वाचेल,त्याच्या
डोळ्यातून
पाणी येइल..

22/05/2016

काल रेल्वेने जालन्याला जाताना
बाजुला एक मुलगी बसली होती
मुलगी : काय चिपकतोय रे ??
मी : कुठं काय ??
मुलगी : मगापसुन चिपकतोयस की...
मी : तुला कसं कळलं ? मी तुला चिपकतोय ते..
मुलगी : मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं.
मी : तुच कशाला चिपकती ? तुच नको चिपकु की मग ?
मुलगी : मी चिपकेन नाहीतर कायपण करेन.
मी : मग मी पण चिपकेन नाहीतर कायपण करेन. तुला नसेल आवडत तर तु नको चिपकु.
मुलगी : मी कुठं म्हणली मला नाही आवडत.
आयला तिच्या नादात जालन्याला उतरायचे सोडुन परभणीला गेलो ना राव.

Address

Vita

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मी, माझं ह्रदय आणि ती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category