Vita [ City of Gold ] Maharashtra India

Vita [ City of Gold ] Maharashtra India Vita is the city of Maharashtra ( India ) state Vita is a town and a municipal council in Sangli district in the Indian state of Maharashtra.

21/04/2020
02/04/2020
26/03/2020

एक जण म्हटला-आपण मंदिराला देणगी न देता हॉस्पिटल्स उभारावी आणि पुढच्या पिढीला हेच सांगावे.
त्याला उत्तर:-

इटली मध्ये दुसऱ्या नंबरची आरोग्य सेवा आहे असं म्हणतात

अमेरिकेत पैसा/ हॉस्पिटलची काय कमी आहे ?

तेथील साथ जी भारता बरोबरच सुरु झाली ( 30 जानेवारी च्या आसपास) तरी तेथे प्रचंड संक्रमण का झाले मग ? आणि आपल्याकडे का कंट्रोल मध्ये आहे ?

हॉस्पिटल / शाळा हव्यातच पण...पण, धर्म आणि संस्कृतिचा बळी देऊन कदापि नाही 🙏

पुढच्या पिढीला भारतीय संस्कृति, सनातन धर्म हात जोडून सांगा

आम्ही वेडे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करुन स्वतःच्या देशाला, धर्म-संस्कृतिला नावे ठेवणारे 😢

👉🏻 हात जोडून अभिवादन करणे आज जगाने स्विकारले आहे

👉🏻 आपल्याकडे १४ दिवसाचे सूतक हे quarantine सारखेच !

👉🏻 बाळ-बाळांतीणीला जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून १० दिवसाची वृध्दी पाळणे !

👉🏻 जुन्या काळात स्त्रीयांना आराम नसायचा, तो मिळावाच म्हणून ४ दिवसाचे रजोधर्म पालन, self quarentine !

👉🏻 साप शेतकऱ्याचा मित्र उंदीर खाणारा, म्हणून सापाची पुजा नागपंचमीला ! # कृतज्ञता

👉🏻 जे दिवे वर्षभर प्रकाश देतात त्यांची एका दिवशी पुजा "दिप धुती अमावस्या ! # कृतज्ञता

👉🏻 नद्या ह्या सर्व सजीवांसाठी आवश्यक, त्या दूषित होऊ नयेत म्हणून नद्यानां मातेची पदवी, पावित्र्य जपावे म्हणून ! लग्नाच्या मंगळाष्टकात त्यांचा आवर्जुन उल्लेख आयुष्यभर लक्षात राहावा म्हणून-गंगा सिंधु गोदावरी नर्मदा कावेरी शरयु महेंद्र तनया ! # कृतज्ञता

👉🏻 वटपोर्णिमा / तुळस- झाडांचं महात्म्य समजावे म्हणून वट पुजा, त्यातुन पडणारे पाणी मातीला सुपिक करते, वड़ाखालची माती शेतकऱ्याला खतासारखी, तुलसी पुजन ! # कृतज्ञता

👉🏻 गोमाता- आईचे दूध दोन वर्ष पितो, पण गाईचे आयुष्यभर, म्हणून तीला मातेचा दर्जा ! तिचे शेण/गोमूत्र कृषिप्रधान भारतात बहुमोल खत शिवाय ती शेतात कष्ट करणारे बैल देणारी, म्हणून दिवाळीची सुरुवात गाय-वासराच्या पुजनाने-वसुबारस # कृतज्ञता

👉🏻पोळा- बैल आमच्या बापासारखा आमच्यासाठी शेतात राबतो, कृषिप्रधान भारताचा कणा, म्हणून पोळ्याला त्याचे पूजन # कृतज्ञता

👉🏻होळी/ धुलिवंदन- जीवनातल्या टाकाऊ गोष्टी सोडा-जाळा हे सुचवणारा सण, वसंताच्या आगमनाला सृष्टीला नवचैतन्य येते, नवी पालवी फुटते, निसर्ग रंगाची उधळण करतो, म्हणून धुलिवंदनाचा सण सर्व भेद नष्ट करुन रंगात रंगवणारा # कृतज्ञता

👉🏻 चांद्र मास पण सौर वर्ष- आपले महिने चंद्रगतीवर आधारीत २८/२९ दिवसाचे, म्हणून वर्षाचे दिवस कमी कमी होतात, या कारणाने परत गणना मूळ पदावर यावी म्हणून दर तीन वर्षानी धोंड्याचा महिना-पुरुषोत्तम मास, किती वैज्ञानिक !!!

खूप कांही सांगण्यासारखे आहे, काय म्हणून सांगावे ? विज्ञाच्या कसोटीवर घासता येणारा हा सनातन धर्म आहे, ऋषि-मुनींनी निर्माण केलेली संस्कृति आहे ही !
आज कोरोनाच्या साथीत सर्व जग आपल्या प्रथा पाळत आहे # प्रेत-दहन !

म्हणून पुढच्या पिढीला हे शिकवा-डोळस पणाने संस्कृतिकडे पाहा, अभिमान बाळगा भारतीय असल्याचा आ णि आपल्या देव-देश-धर्माचा !!!
मे.अवधूत ट्रेडर्स,विटा.
प्रो.प्रा.श्री.अवधूत गजानन लांब.(रेणावीकर)
वाटचाल एका नव्या युगाकडे...
उज्वल भविष्याकडे...

24/03/2020

प्रिय विटेकर मंडळी,

सध्या मनुष्यप्राण्यावर कोरोनाचा प्रकोप सुरू आहे.
जगभरातील मोठमोठ्या अर्थव्यवस्था आणि वैद्यकिय क्षेत्रात अव्वल स्थानी असणाऱ्या युरोपीय देश देखील मोठ्या प्रमाणात प्रभावित आहेत.
महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन सुरू होण्या आधी पुणे, मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि नोएडा मध्ये आयटी कंपनीत काम करणारे बरेच लोक आपापल्या गावी परतल्या आहेत.
दुकानदारी साठी देखील बरेच लोक बाहेर आहेत ते देखील गावी परतले आहेत.
त्या लोकांत काही लोक 'कोविड 19' विषाणूचे कॅरियर सुद्धा असू शकतील
म्हणजे धष्टपुष्ट लोक ज्यांना लागण होते मात्र इम्युनिटी जास्त असल्या कारणाने या लोकांना लागण होऊन देखील हे स्वतः आजारी पडत नाहीत पण हे लोक ज्या ज्या व्यक्तीच्या संपर्कात येतात त्यांना देखील संक्रमित करतात
तरी, बाहेरून आलेल्या व्यक्तींपासून अलिप्त रहा. शक्यतो करून बाहेरून आलेल्या व्यक्तीपासून अंतर ठेवा आणि कोरोना वर विजय मिळवूया.

23/03/2020

तुमच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकणाऱ्या लोकांचे साधं थाळ्या/टाळ्या वाजवून धन्यवाद करू शकत नसाल..

तर तुम्हालाच वाजवलं पाहिजे!👊

23/03/2020

मोदीजी,
एक रुपयाही कोणाला देऊ नका, एक रुपया कमी पण करू नका. सर्व प्रकारच्या कर्जाचा फक्त १ EMI 'पुढे ढकला'! ८०% लोकं घरी बसतील..🙏

23/03/2020

अफवा वाचून मूर्ख बनू नका.
या व्हिडिओत एक मुलगा जर्मनी मध्ये आठ दिवसा पासून स्वताला घरात बंद करून घेतलंय तो कसं जीवन जगतोय ते त्याच्याच तोंडून ऐका.

Address

Vita
415311

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vita [ City of Gold ] Maharashtra India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share