Abhinav Vidyalay,Virathan Budruk ,maharashtra

Abhinav Vidyalay,Virathan Budruk ,maharashtra Marathi & Semi English Medium , Secondary School
5th to 10th standard

28/06/2023

आषाढी एकादशी दिंडी सोहळा 2023

बुधवार दिनांक 07/10/2022 रोजी अभिनव विद्यालय विराथन बु. येथे वनविभाग अधिकारी व अभिनव विद्यालय विराथन बु. यांच्या संयुक्त...
08/10/2022

बुधवार दिनांक 07/10/2022 रोजी अभिनव विद्यालय विराथन बु. येथे वनविभाग अधिकारी व अभिनव विद्यालय विराथन बु. यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. या प्रसंगी सफाळे येथील वनविभाग अधिकारी यांनी शाळेतील विद्यार्थांना वन्यजीवांचे महत्त्व,त्यांचे अधिवास,मनुष्याने त्यांच्या अधिवासात केलेले बदल व अतिक्रण या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

04/05/2020
सहशालेय कार्यक्रम अंतर्गत शिल्टेपाडा येथे दिनांक 03.01.2020 रोजी वनभोजन हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता
03/01/2020

सहशालेय कार्यक्रम अंतर्गत शिल्टेपाडा येथे दिनांक 03.01.2020 रोजी वनभोजन हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता

अभिनव विद्यालय विराथन बु. ता. जि. पालघर येथे मंगळवार दिनांक १०.१२.२०१९ रोजी विज्ञान प्रदर्शन व रांगोळी , हस्तकला प्रदर्श...
10/12/2019

अभिनव विद्यालय विराथन बु. ता. जि. पालघर येथे मंगळवार दिनांक १०.१२.२०१९ रोजी विज्ञान प्रदर्शन व रांगोळी , हस्तकला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

*सफाळे* अभिनव विद्यालयाचा  वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न      आजच्या वाढत्या तापमानाचा व कमी पावसाचा विचार करता अभिनव विद्...
18/07/2019

*सफाळे* अभिनव विद्यालयाचा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
आजच्या वाढत्या तापमानाचा व कमी पावसाचा विचार करता अभिनव विद्यालय विराथन शाळेने वृक्षा रोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता .
मांडे विठ्ठलवाडी ग्रुप ग्रामपंचयत हद्दी मधील गावठाण जागेवर वनविभागा कडून मिळालेल्या दोनशे (200) वृक्षांची लागवड करण्यात आली .
सदर प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नम्रता दळवी , शाळेचे शिक्षक ,विद्यार्थी व मांडे ग्रामपंचयतचे उपसरपंच श्री, जयश पाटील उपस्थित राहून शाळेचे व मुलांचे आभार माणून खाऊ वाटप केला.

Address

Saphale Tembhikhodave Road
Virathan Budrukh

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhinav Vidyalay,Virathan Budruk ,maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Abhinav Vidyalay,Virathan Budruk ,maharashtra:

Share

Category