Bahujan vikas aaghadi jansampark office chandansar

Bahujan vikas aaghadi jansampark office chandansar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bahujan vikas aaghadi jansampark office chandansar, Public & Government Service, chandansar, Virar.

23/08/2023
आज कामगार दिन आणी महाराष्ट्र दिवस यांच्या निमीत्ताने स्थानिक माथाडी कामगार विकास संघटनेचे अध्यक्ष मा श्री राजीवजी पाटील ...
02/05/2019

आज कामगार दिन आणी महाराष्ट्र दिवस यांच्या निमीत्ताने स्थानिक माथाडी कामगार विकास संघटनेचे अध्यक्ष मा श्री राजीवजी पाटील साहेब यांच्या तर्फे व अध्यक्षतेखाली जमलेल्या तमाम माथाडी कामगार यांना गृहऊपयोगी वस्तू चे वाटप करण्यात आले तसेच मा श्री राजीवजी पाटील यांनी तमाम माथाडी कामगार यांना निर्व्यसनी रहा आणी प्रामाणीक रहा असा मोलाचा सल्ला देऊन मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मोहन महाडिक तसेच किरण खराते (युनियन प्रतिनिधी )तसेच श्री भरतजी शिंदे (युनियन सेक्रेटरी)आणी श्री रमाकांत वाघचौडे (बापू)तसेच कदम साहेब गोरेगाव व धोंडिबा शिंदे (मुकादम)दत्ता बेलोसे (मुकादम)व पाडूरंग भोसले आणी विजय भोसले व अतूल भोसले (मुकादम)तसेच पालघर जिल्हातील सर्व मुकादम व कामगार उपस्थित होते

20/04/2019
🙏वाढदिवस अभिष्टचिंतन🙏बहुजन विकास आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, पालघर जिल्ह्याच्या विकासाचा महामेरू,सर्वांचे लाडके *लो...
03/10/2018

🙏वाढदिवस अभिष्टचिंतन🙏

बहुजन विकास आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष,
पालघर जिल्ह्याच्या विकासाचा महामेरू,
सर्वांचे लाडके
*लोकनेते आमदार मा श्री हितेंद्रजी ठाकूर (अप्पा) साहेब* ह्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा....

Address

Chandansar
Virar
401303

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bahujan vikas aaghadi jansampark office chandansar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bahujan vikas aaghadi jansampark office chandansar:

Share