01/07/2024
👧 *महाराष्ट्र राज्यात मुखमंत्री - माझी लाडकी बहिण योजना लागू झाली आहे. या योजनेअंतर्गत वय वर्ष २१ ते ६० या वयोगटातील सर्व महिलांना दरमहा ₹ १५०० /- मिळणार आहेत.* 👧
🗒️ *योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे* -
१) ऑनलाईन अर्ज
२) आधार कार्ड
३) डोमेसाईल सर्टिफिकेट
४) ₹ २.५० लाखापेक्षा कमी तहसीलदार उत्पन्न दाखला
५) बँक पासबुक
६) रेशन कार्ड
७) १ फोटो
अर्ज करण्याची तारीख - ०१/०७/२०२४ ते १५/०७/२०२४
*सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अनुभवी व विश्वसनीय ठिकाण*
🏛️ *जय ऑनलाईन कैफे*
*पत्ता* - शॉप नं ०२, धवलगिरी अपार्टमेंट, मनवेल पाड़ा रोड, विरार पूर्व
अधिक माहिती साठी 🪀 *9322105015* या नंबर वरती कॉल करा.