पंख तुटलेला पक्षी

पंख तुटलेला पक्षी कवी मी असे कविता मी करणार,
देणगी देईल निसर्ग ती मनी जोपासणार?

02/09/2022

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणपती महोत्सवामध्ये माझे नवीन गीत गणपती बाप्पा मोरया घेऊन आलो आहे आपल्या भेटीस

https://youtu.be/4eX8Ooarfsg

लिंक ला क्लिक करून चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा
https://youtu.be/4eX8Ooarfsg
https://youtu.be/4eX8Ooarfsg
https://youtu.be/4eX8Ooarfsg

तसेच माझ्या इंष्टग्राम पेज ला सुद्धा फॉलो करा

https://www.instagram.com/reel/Ch7e8EXI1VV/?igshid=YmMyMTA2M2Y=
https://www.instagram.com/reel/Ch7e8EXI1VV/?igshid=YmMyMTA2M2Y=
https://www.instagram.com/reel/Ch7e8EXI1VV/?igshid=YmMyMTA2M2Y=

https://youtu.be/yTKWuH_YaT0 माझी पहिली शॉर्ट फिल्म हा ट्रेलर आहे..... संपूर्ण फिल्म लवकरच आमच्या यूट्यूब चॅनेल वर प्रदर...
09/04/2020

https://youtu.be/yTKWuH_YaT0

माझी पहिली शॉर्ट फिल्म हा ट्रेलर आहे..... संपूर्ण फिल्म लवकरच आमच्या यूट्यूब चॅनेल वर प्रदर्शित होईल..... तरी आपण like, share, आणि चॅनेल ला subscribe करायला विसरू नये

*zhakkas world entertainment*

Zhakas World Entertainment Love Vs Success Special thanks 1)Patil Mam 2) Hiralal Sonavane Media partner 1) Samaj katta 2) Sejal Media And Network Producer Na...

ये आंखे ये पलकेये गेसूओंके घने सायेवाकई कुदरत का करिश्मा हो तुमहोश खो जाये हर किसी का भीओ आफदानी जरिया हो तुम
08/01/2019

ये आंखे ये पलके
ये गेसूओंके घने साये
वाकई कुदरत का करिश्मा हो तुम
होश खो जाये हर किसी का भी
ओ आफदानी जरिया हो तुम

"रात यादोंकी"हर ओ रात आपकी याद दिलाती हैंजब नशेमन की चादर मेंलिपटी हुई भिनी आहट मेरीकुछ बयां करणा चाहती होऔर सांसे तेज ह...
11/10/2018

"रात यादोंकी"

हर ओ रात आपकी याद दिलाती हैं
जब नशेमन की चादर में
लिपटी हुई भिनी आहट मेरी
कुछ बयां करणा चाहती हो

और सांसे तेज हवाओं से भी
कुछ अलग रफ्तारे पकडे हैं
तेरे चेहरे के रुखसार हमे
कसके जैसे जकडे हैं
जी कुछ कहता हैं मन समझता कुछ हैं
और आंखे न जाणे क्या क्या

तेरे आंचल के साये
मंडराते हुए आते हैं
मेरी समझदारीयों को युंही
मात दे जाते हैं

मैं जागता हूं युंही
'तेरी यादोंके सहारे
राते मेरी कटे ना कटे हैं
मन ढुंडे तेरे किनारे
■◆■◆शायर◆■◆■

ओरबडलं गं मला तुझ्या विरहानेजरी उभा मी समुद्र किनारीतुझ्या नजरेच्या तहाणेचाआजन्म तहानलेला मी.....
12/05/2018

ओरबडलं गं मला तुझ्या विरहाने
जरी उभा मी समुद्र किनारी
तुझ्या नजरेच्या तहाणेचा
आजन्म तहानलेला मी.....

*"""माझी सकाळ"""*""कवी : मिलिंद चंद्रभान साळवे''"सकाळीच तुझा गोड चेहरानिदर्शनास आला होताआणि मनाच्या उत्तुंग गाभाऱ्यातमोह...
25/11/2017

*"""माझी सकाळ"""*

""कवी : मिलिंद चंद्रभान साळवे''"

सकाळीच तुझा गोड चेहरा
निदर्शनास आला होता
आणि मनाच्या उत्तुंग गाभाऱ्यात
मोहर भरून भरून दाटला होता

जेव्हा स्मित हसलीस तू
काळजाचा ठोका
नकळतच चुकला होता

तुला बघण्याचा मोह
मी टाळून टाळूनही
तोल माझा सुटला होता

बोटं तुझे जेव्हा काना मागे
केसांना सावरत होते
मन माझे हळूच तुझ्या गालांना
स्पर्श करून आले होते

जेव्हा लाजून माझ्याकडे तू
नजरेने तिरक्या बघितले होते
मन सहजच सखे असे
घायाळ हरनागत झाले होते

बाण तुझ्या नयनांचे पार
काळजाच्या आत कधीच उतरले होते
हृदय आता भावनांच्या पुरात
मनसोक्त तरले होते

न बोलूनही भाव तुझे तुझ्याही नकळत
खूप काही बोलून गेले होते
अदांनी तुझ्या मनास माझ्या
विट्टी परी कधीच कोलून दिले होते

जाताना ही तुझी मंद पावले
मला सहज इशारा करून गेले
रस्ते ही आता राज तुझे मणभरून खोलून गेले
*''@@""शायर"'@@*

""""ऐ हसीना""''कवी: मिलिंद चंद्रभान साळवेऐ कमसीन कली ऐ हसीना आंखोसे तेरे बरसे जोशबनमोंकी धारा उफ क्या बताउ तरसी हुई आँखे...
17/09/2017

""""ऐ हसीना""''

कवी: मिलिंद चंद्रभान साळवे

ऐ कमसीन कली ऐ हसीना
आंखोसे तेरे बरसे जो
शबनमोंकी धारा
उफ क्या बताउ तरसी हुई आँखे मेरी
बेहिसाब पी रही है ये अमरीत सारा

युंही ताना बाणा
क्यो करती हवाए
लगता है के रंगदू अब
तेरे प्यार के रंग से
ये बादल घटाए

तू ही तू बसी हैं अबतो
मेरे हर एक रंग में
मिले जैसे नदी रुह से
सागर के ऊस संग मे

'तेरी नजर 'तेरी अदा
ऑरोंसे तू बिलकुल जुदा
मैं गुणगुनाऊ तेरे लिए
गीत गाए ये हवा

मिलजा कंही मैं तेरे चाह में
हूं पागल सा तेरे लिए
बसी है तू ऐसे रुह में
*****शायर*****

आपकी आँखेकवी : मिलिंद चंद्रभान साळवेआपकी आँखे जैसे लगता एक मस्ती का समंदर होजीसमे डुबे बिना ऐ दिलजिने का मतलब ही कुछ और ...
14/09/2017

आपकी आँखे

कवी : मिलिंद चंद्रभान साळवे

आपकी आँखे जैसे
लगता एक मस्ती का समंदर हो
जीसमे डुबे बिना ऐ दिल
जिने का मतलब ही कुछ और हैं

जैसे कोई नशा हो जो
मेरे दिल को झुमनेपर
युं मजबूर करता हैं
और जी चाहता है के
बस युंही आपको देखता रहू

बस आपकी आखोंमे खो जाऊ
इतनी दूर के वापस भी
आणा मुश्कील हो जाए

और ढुंडे कोई कितना भी
पर किसिको नजर ना आए

जी चाहता हैं बस एक बार
आपकी आँखोको चुमलु
तो पुरी जिंदगी युंही
कट जायेगी उनके नशेमें
******शायर******

हिरव्या राणी जीव माझा गुंतला...एक सुंदर जाणीव......
15/07/2017

हिरव्या राणी जीव माझा गुंतला...
एक सुंदर जाणीव......

Sairat special...

"भेटीस ओढ तुझ्या""कवी:- मिलिंद चंद्रभान साळवे"तुला भेटण्याची ओढ सखेअजून उरात आहेतुज पासुनी दुराव्याने मनआसवांचा पुरात आह...
22/06/2017

"भेटीस ओढ तुझ्या"

"कवी:- मिलिंद चंद्रभान साळवे"
तुला भेटण्याची ओढ सखे
अजून उरात आहे
तुज पासुनी दुराव्याने मन
आसवांचा पुरात आहे

भेटुनी तुला नवं जुनं
खूप काही बोलायचं आहे
दाटल्या भावना अंतरी
खुलं त्यांना सोडायचं आहे

मधाळ वाऱ्यात पुन्हा त्या
तुजसवे मनसोक्त फिरायचं आहे
चिंब त्या पावसात पुन्हा
नाचून नाचून भिजायचं आहे

वाऱ्याला त्या मुठीत आपुल्या
करुनी चित धावायचं आहे
गीत तुजसवे पुन्हा नव्याने
प्रेमाचं आपुल्या गायचं आहे

सांगना कधी भेटेल मला
संग साथ तुझा हा अजन्म
येशील कधी देशील कधी तू
प्रेमाचे हिम तुषार अगण्य

"कवी:- मिलिंद चंद्रभान साळवे"
"""*****शायर****"""

गुलदस्ता हा प्रेम फुलांचाकवी: - मिलिंद चंद्रभान साळवेगुलदस्ता हा प्रेम फुलांचा तुजसाठी मी घेऊनी आलोभेटीच्या त्या ओढीने प...
13/06/2017

गुलदस्ता हा प्रेम फुलांचा

कवी: - मिलिंद चंद्रभान साळवे

गुलदस्ता हा प्रेम फुलांचा
तुजसाठी मी घेऊनी आलो
भेटीच्या त्या ओढीने प्रिये
आनंदाने बघ न्हाऊनी गेलो

रंग वेगळी चार फ़ुलं ही
रंगात तयांच्या बघ रंगलो मी
श्वासात गारवा उडे सारखा
सुख स्वप्नांती असा दंगलो मी

आस बघ नयनी माझ्या
वाटेवरती तुझ्या स्थिरावले
बघता तुझं हास्य कोवळं
मेघंही प्रिये बघ भारावले

आलीस सखे तू हसत मुखाने
वाऱ्यालाही त्या घायाळ केलं
दवबिंदूही बघ हर्षिले
फुल पाखरांना ही आज हरवलं

रूप तुझं गं अस्सल सोनं
त्याहुनी कातिल तुझं लाजणं
आभाळ ही हसलं आज हे
बघून तुझं माझं प्रेम दिवानं
कवी: - मिलिंद चंद्रभान साळवे
""""*"*"*"*शायर*"*"*"*"*"""""

प्यार क्या है??@ #कवी:-@ # #मिलिंद  #चंद्रभान  #साळवे # #@प्यार एक मीठा एहसास हैबिना बताए बिना कहे सुनेअंजाने में हो जात...
20/01/2017

प्यार क्या है??
@ #कवी:-@ # #मिलिंद #चंद्रभान #साळवे # #@
प्यार एक मीठा एहसास है
बिना बताए बिना कहे सुने
अंजाने में हो जाता है

ना तो इसे कैद कर सकते है
और ना छुपा सकते है

किसी कि भोली सुरत पे
किसी कि प्यारी अदाओंपे
किसी कि लहराती जुल्फो पे
किसी के मचलते आँचल पे

कब कैसे कहा हो जाए
शायद उसे खुद् भी पता ना हो

प्यार जिंदगी है
प्यार बंदगी है
प्यार सांसे है
प्यार धडकन है
प्यार तडपन है

प्यार जिने मरणे का ख्वाब है
प्यार आझादी का दुसरा नाम है

प्यार है तो दुनिया है
प्यार है तो कायनात है

बस प्यार भरी नजर हो
तो पुरी दुनिया बसर हो
******@ #शायर #@******

Address

Vikhroli
400083

Telephone

8451956912

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पंख तुटलेला पक्षी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category