Grampanchayat Parulebajar ग्रामपंचायत परुळेबाजार

  • Home
  • India
  • Vengurla
  • Grampanchayat Parulebajar ग्रामपंचायत परुळेबाजार

Grampanchayat Parulebajar ग्रामपंचायत परुळेबाजार Grampanchayat Parule

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.रेश्मा सावंत तसेच शिक्षण व आरोग्य  सभापती प्रितेश  राऊळ यांची ग्रामपंचायत परुळेबाजारला भेट
24/05/2017

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.रेश्मा सावंत तसेच शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांची ग्रामपंचायत परुळेबाजारला भेट

दैनिक प्रहार
24/05/2017

दैनिक प्रहार

"स्मार्ट ग्राम"पुरस्काराचे वितरण मा. पालकमंत्री सिंधुदुर्गचे मा.श्री.दिपकभाई केसरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावे...
01/05/2017

"स्मार्ट ग्राम"पुरस्काराचे वितरण मा. पालकमंत्री सिंधुदुर्गचे मा.श्री.दिपकभाई केसरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी सरपंच प्रदिप प्रभू,किर्ती मेस्त्री,प्रणिती आंबडपालकर,लक्ष्मी नेवाळकर,शंकर राठिवडेकर,मिलिंद राऊळ,ग्रामसेवक मंगेश नाईक,बाबल घोगळे,प्रियांका परुळेकर आदी हजर होते.

परुळेबाजार ग्रामपंचायत ठरली तालुका "स्‍मार्ट ग्राम "या योजनेंतर्गत ग्रामपंचायतीस दहा लाख रुपयाचा पुरस्‍कार जाहीर
28/04/2017

परुळेबाजार ग्रामपंचायत ठरली तालुका "स्‍मार्ट ग्राम "
या योजनेंतर्गत ग्रामपंचायतीस दहा लाख रुपयाचा पुरस्‍कार जाहीर

"आमचं गाव आमचा विकास " कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत परुळेबाजार येथे मशाल फेरी काढण्यात आली.
15/07/2016

"आमचं गाव आमचा विकास " कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत परुळेबाजार येथे मशाल फेरी काढण्यात आली.

ग्रामपंचायत परुळेबाजार उदघाटन सोहळा पालकमंत्री मा.श्री.दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते पार पाडला.
15/07/2016

ग्रामपंचायत परुळेबाजार उदघाटन सोहळा पालकमंत्री मा.श्री.दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते पार पाडला.

02/06/2016
ग्रामपंचायत परुळेबाजार उद्घाटन निमंत्रण पत्रिका
02/06/2016

ग्रामपंचायत परुळेबाजार उद्घाटन निमंत्रण पत्रिका

किसान सभेस कृषी विषयक योजनांची माहिती देताना श्री.इंदुलकर.श्री.ई.व्ही.सावंत,सरपंच श्री.प्रदिप प्रभू व कृषी अधिकारी श्री....
20/04/2016

किसान सभेस कृषी विषयक योजनांची माहिती देताना श्री.इंदुलकर.श्री.ई.व्ही.सावंत,सरपंच श्री.प्रदिप प्रभू व कृषी अधिकारी श्री.संजय गोसावी

Address

Maharshtra State Highway 4, Parule
Vengurla
416516

Opening Hours

Monday 10am - 5:45pm
Tuesday 10am - 5:45pm
Wednesday 10am - 5:45pm
Thursday 10am - 5:45pm
Friday 10am - 5:45pm
Saturday 10am - 5:45pm

Telephone

02366269530

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Grampanchayat Parulebajar ग्रामपंचायत परुळेबाजार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Grampanchayat Parulebajar ग्रामपंचायत परुळेबाजार:

Share