27/07/2023
BJP Maharashtra ने शिवकु नये आम्ही काय बांधायचं आणि काय नाही ते.
तुम्ही फक्त लोकांना लुटण्यासाठी टोल बांधले आहेत. त्याच समृद्धी महा मार्गावर ४०० लोकांचे अपघाताने मृत्यू झालेत त्याची जबाबदारी भाजपा घेणार का? एवढाच पुळका टोल चा आला ना मग त्या सुविधा पण द्या. आणि तुम्ही फक्त पैसा कुठून भेटेल त्याच गोष्टी बांधा. लुटारू भाजपा.....
MNS Adhikrut Avinash Jadhav MNS Bala Nandgaonkar