Pratibha Vaity Padhye

Pratibha Vaity Padhye Works at TAI Fundation Santhapak Adhkshya

06/08/2024

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. योजनेवर टीका करणारे विरोधकही आता लाभार्थींचे अर्ज भरून घेऊ लागले आहेत. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत.

गेल्या ऑलिम्पिकच्या उपविजेत्या ऑस्ट्रेलियाला ३-२च्या फरकाने नमवून भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फे...
02/08/2024

गेल्या ऑलिम्पिकच्या उपविजेत्या ऑस्ट्रेलियाला ३-२च्या फरकाने नमवून भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. ऑलिम्पिकमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला यापूर्वी तब्बल ५२ वर्षांपूर्वी हरवले होते.

एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं पटकावण्याचा पराक्रम करणारी मनू भाकेर आणखी एका पदकाच्या शर्यतीत आहे... भारतीय वेळेनुसार शनिवा...
02/08/2024

एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं पटकावण्याचा पराक्रम करणारी मनू भाकेर आणखी एका पदकाच्या शर्यतीत आहे...
भारतीय वेळेनुसार शनिवारी दुपारी १ वाजता ती २५ मीटर पिस्तुल स्पर्धाप्रकाराच्या अंतिम फेरीत खेळेल. अंतिम फेरीत आणखी एका पदकासाठी कोट्यवधी भारतीयांच्या शुभेच्छा !

एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिलीच भारतीय खेळाडू मनू भाकेर आज २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत उतरेल. मनू भारतासाठी अजू...
02/08/2024

एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिलीच भारतीय खेळाडू मनू भाकेर आज २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत उतरेल. मनू भारतासाठी अजून एक पदक मिळवते का, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. त्याशिवाय लक्ष्य सेनसह आणखी काही महत्त्वाचे खेळाडूही विविध स्पर्धांत उतरतील.
Team India

बुधवार भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये नक्कीच एक लक्षात राहील असा दिवस ठरला. कारण अनेक खेळाडूंनी पदकाच्या दिशने घोडदौड सुरू ठेवल...
31/07/2024

बुधवार भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये नक्कीच एक लक्षात राहील असा दिवस ठरला. कारण अनेक खेळाडूंनी पदकाच्या दिशने घोडदौड सुरू ठेवली. लक्ष्य सेनने तर जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जोनाथन क्रिस्टीला धूळ चारली...

Sports Authority of India

नागपूरचे शिक्षणक्षेत्र तसेच बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष प्रभाकर मुंडले ऊर्फ भैय्यासाहेब यांचे निधन चटका लाव...
31/07/2024

नागपूरचे शिक्षणक्षेत्र तसेच बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष प्रभाकर मुंडले ऊर्फ भैय्यासाहेब यांचे निधन चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने जेष्ठ स्वयंसेवक, समाजसेवक, उद्योजक आणि पितृतुल्य मार्गदर्शक हरपला आहे! ईश्वर मृतात्म्यास शांती देवो!

ओम शांती!

पाच हजार किमी अंतरावरूनही डागलेले क्षेपणास्त्र नष्ट करण्याची क्षमता असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या ...
26/07/2024

पाच हजार किमी अंतरावरूनही डागलेले क्षेपणास्त्र नष्ट करण्याची क्षमता असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या दुसरा टप्प्याची चाचणी यशस्वी झाली आहे. DRDOने ही कामगिरी केल्याचे संरक्षण खात्याने जाहीर केल्याने भारताच्या सामरिक सामर्थ्यात भर पडल्याचे अधोरेखित झाले आहे.
बलशाली भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवणाऱ्या टीम DRDOचे अभिनंदन!

Address

Vasai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pratibha Vaity Padhye posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category