Rohan Bhoi- रोहन भोई मित्रपरिवार

  • Home
  • India
  • Varangaon
  • Rohan Bhoi- रोहन भोई मित्रपरिवार

Rohan Bhoi- रोहन भोई मित्रपरिवार रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा 🙏
गरजूंना मदत हेच ध्येय ❤️
📞 एक कॉल – सगळं सोल्यूशन सॉल्व 24x7
📞 7293031111 🏥

एक तासापूर्वी फुलगाव फाटा रेल्वे क्रॉसिंग येथे एक गंभीर अपघात झाला. अंधारामुळे बंद रेल्वे गेट न दिसल्याने मोटरसायकलस्वार...
07/05/2026

एक तासापूर्वी फुलगाव फाटा रेल्वे क्रॉसिंग येथे एक गंभीर अपघात झाला. अंधारामुळे बंद रेल्वे गेट न दिसल्याने मोटरसायकलस्वार युवकाची जोरदार धडक होऊन तो गंभीर जखमी अवस्थेत तब्बल एक तास घटनास्थळी पडून होता.

घटनास्थळावरून मला फोनद्वारे माहिती मिळताच मी तात्काळ माझ्या रुग्णवाहिका चालकाला घटनास्थळी रवाना केले व स्वतःही मित्रपरिवारासोबत मदतीसाठी धाव घेतली. फुलगाव ग्रामस्थांच्या मदतीने जखमी युवकाला पुढील उपचारासाठी तातडीने रवाना करण्यात आले. माहिती घेतली असता त्याचे नाव प्रदीप बोरसे असून ते सिरसाळा येथील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती त्यांच्या नातेवाईकांनाही देण्यात आली.

सर्वांना एकच विनंती — आपल्या समोर अशी घटना घडल्यास फक्त बघ्याची भूमिका घेऊ नका, तर मदतीचा हात पुढे करा. आपल्या थोड्याशा मदतीमुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. 🙏

मी रोहन भोई, वरणगाव
सदैव आपल्या मदतीसाठी तत्पर.

कुठेही अपघात किंवा आपत्कालीन घटना घडल्यास संपर्क करा :
“माणुसकी हाच खरा धर्म.” ❤️

चेतन लांबोळे यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त भेट ✨उपस्थित शिवसेना नगरसेवक छोटूभाऊ भोई ❤️नवदांपत्यास सुखी वैवाहिक जीवनासाठी ...
03/05/2026

चेतन लांबोळे यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त भेट ✨
उपस्थित शिवसेना नगरसेवक छोटूभाऊ भोई ❤️
नवदांपत्यास सुखी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

19/04/2026
आज धरणगाव येथे आमचे पाहुणे श्री.संदीप वाडिले व खुशाल वाडीले यांच्या नवीन श्री अंजली आईस फॅक्टरी उद्घाटन सोहळ्यानिमित्त भ...
14/02/2026

आज धरणगाव येथे आमचे पाहुणे श्री.संदीप वाडिले व खुशाल वाडीले यांच्या नवीन श्री अंजली आईस फॅक्टरी उद्घाटन सोहळ्यानिमित्त भेट देऊन शुभेच्छा दिल्या..

पहूर ता.जामनेर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.प्रमोद कठोरे साहेब यांची आज धावती भेट घेतली.
04/02/2026

पहूर ता.जामनेर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.प्रमोद कठोरे साहेब यांची आज धावती भेट घेतली.

*| सद्रक्षणाय खलनिग्रहणाय |**जनतेच्या सेवेसाठी अविरत झटणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना महारा...
02/01/2026

*| सद्रक्षणाय खलनिग्रहणाय |*

*जनतेच्या सेवेसाठी अविरत झटणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..*💐

Address

Varangaon
425305

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rohan Bhoi- रोहन भोई मित्रपरिवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rohan Bhoi- रोहन भोई मित्रपरिवार:

Share

Category