Apla Vishal Fan Club 111

Apla Vishal Fan Club 111 आता प्रत्येक ध्येय विकासाचं गाठायचं , प्रत्येक पाऊल जनतेसाठी टाकायचं��

28/08/2026
📍 परसोडा | अखंड हरिनाम सप्ताहमौजे परसोडा येथे आयोजित श्री संत बहिणाबाई महाराज संस्थान, श्री क्षेत्र शिवूर फडाचा ४७व्या अ...
24/08/2026

📍 परसोडा | अखंड हरिनाम सप्ताह

मौजे परसोडा येथे आयोजित श्री संत बहिणाबाई महाराज संस्थान, श्री क्षेत्र शिवूर फडाचा ४७व्या अखंड हरिनाम फिरता नारळी सप्ताहास भेट देऊन संत-महंतांचे आशीर्वाद घेतले.

तसेच रामायणाचार्य ह.भ.प.श्री. रामरावजी महाराज ढोक यांच्या अमृत वाणीतून चालू असलेले सुश्राव्य किर्तनाप्रसंगी उपस्थित राहून महाराजांचे पूजन केले व त्यांचे आशीर्वाद घेत कीर्तन श्रवण केले.

संत श्री. शंकर स्वामी महाराज २८१ वा सप्ताह श्री श्रेत्र खंडाळा यावेळी उपस्थित वैजापूर येथील नगरसेवक विशाल संचेती,ज्ञानेश...
22/08/2026

संत श्री. शंकर स्वामी महाराज २८१ वा सप्ताह श्री श्रेत्र खंडाळा यावेळी उपस्थित वैजापूर येथील नगरसेवक विशाल संचेती,ज्ञानेश्वर टेके,अलपेश नंदकुमार संचेती, भाऊलाल काका सोमाशे ,पारस घाटे ,राजुभाऊ राजपूत🙏🚩

योगिराज सदगुरु श्री गंगागिरी महाराज यांचा १७९ वा अखंड हरिनाम सप्ताह श्री श्रेत्र धनगरवाडी 🙏🚩
21/08/2026

योगिराज सदगुरु श्री गंगागिरी महाराज यांचा १७९ वा अखंड हरिनाम सप्ताह श्री श्रेत्र धनगरवाडी 🙏🚩

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳📍 वैजापूर नगरपरिषद कार्यालयदेशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज वैजाप...
15/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

📍 वैजापूर नगरपरिषद कार्यालय

देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज वैजापूर नगरपरिषद कार्यालय येथे राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना दिली. 🇮🇳

यानंतर हिंदूसूर्य महाराणा प्रताप, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती श्री शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वीर जिवाजी महाले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

त्यानंतर हुतात्मा जगन्नाथ भालेराव स्मारक येथे ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना दिली.

यावेळी नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी, अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानातून मिळालेल्या या स्वातंत्र्याचे मूल्य जपत विकसित, समृद्ध आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी आपण सर्वांनी एकजुटीने योगदान देऊया.

🇮🇳 जय हिंद! जय महाराष्ट्र! 🇮🇳

भव्य तिरंगा रैली 🇮🇳✌️
13/08/2026

भव्य तिरंगा रैली 🇮🇳✌️

🇮🇳🔥 तिरंगा यात्रेसाठी वैजापूर सज्ज! 🔥🇮🇳राष्ट्रध्वजाचा सन्मान… राष्ट्रभक्तीचा अभिमान… आणि भारतमातेच्या जयघोषाचा महासंकल्प...
11/08/2026

🇮🇳🔥 तिरंगा यात्रेसाठी वैजापूर सज्ज! 🔥🇮🇳

राष्ट्रध्वजाचा सन्मान… राष्ट्रभक्तीचा अभिमान… आणि भारतमातेच्या जयघोषाचा महासंकल्प! 🇮🇳🚩
📍 वैजापूर | दि. १० ऑगस्ट २०२६
आज वैजापूर येथे ११२-वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या भव्य तिरंगा यात्रेच्या पूर्वनियोजन बैठक संप्पन्न झाली.

आगामी शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. 🇮🇳
ही केवळ यात्रा नाही…
🔥 ही राष्ट्रभक्तीची लाट आहे!
🔥 हा तिरंग्याच्या सन्मानाचा संकल्प आहे!
🔥 ही भारतमातेच्या शौर्याला सलामी आहे!
🔥 ही अखंड भारताच्या एकतेचा बुलंद जयघोष आहे!
या भव्य तिरंगा यात्रेत वैजापूर विधानसभा मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने नागरिक व कार्यकर्त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मंडळनिहाय व शक्ती केंद्रनिहाय नियोजन करण्यात आले.
तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून राष्ट्रभक्तीची भावना जनमानसात अधिक दृढ करण्याचा निर्धार करण्यात आला. 🇮🇳
यावेळी नगराध्यक्ष तथा विधानसभा प्रमुख मा. डॉ. दिनेशभाऊ परदेशी, जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री. अविनाश पाटील गलांडे, जिल्हा सरचिटणीस श्री. दशरथ बनकर, जिल्हा सरचिटणीस तथा अभियान प्रमुख श्री. विकास कापसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. अमोल जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी भाजपा सर्व जिल्हा पदाधिकारी,मंडळ पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🇮🇳 तिरंगा म्हणजे केवळ तीन रंगांचा ध्वज नाही…
तो आपल्या स्वाभिमानाचा, त्यागाचा, शौर्याचा आणि अखंड राष्ट्रभावनेचा मानबिंदू आहे!
चला…!
🇮🇳 घराघरात तिरंगा फडकवूया!
🇮🇳 तिरंग्याचा सन्मान वाढवूया!
🇮🇳 राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करूया!
🚩 एक देश… एक भावना… एक तिरंगा! 🇮🇳
🇮🇳 हर घर तिरंगा!
🇮🇳 घराघरात तिरंगा!
🇮🇳 भारत माता की जय!
🇮🇳 वंदे मातरम्!
#तिरंगा_यात्रा िरंगा #वैजापूर #राष्ट्रभक्ती #भाजपा BJP तिरंगा भारत_माता_की_जय वंदे_मातरम् HarGharTiranga

👁️ निरोगी दृष्टी… उज्ज्वल भविष्यासाठी एक सेवाभावी उपक्रम...🙏आनंदऋषीजी नेत्रालय, अहिल्यानगर यांच्यावतीने मौलाना आझाद स्कू...
11/08/2026

👁️ निरोगी दृष्टी… उज्ज्वल भविष्यासाठी एक सेवाभावी उपक्रम...🙏

आनंदऋषीजी नेत्रालय, अहिल्यानगर यांच्यावतीने मौलाना आझाद स्कूल, नगरपरिषद वैजापूर येथे विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांच्या नेत्रविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

‘निरोगी दृष्टी हीच निरोगी जीवनाची खरी ओळख’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि समाजोपयोगी ठरला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैजापूर नगरीच्या माजी नगराध्यक्ष सौ.शिल्पाताई दिनेशभाऊ परदेशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी माझ्या सोबत वैजापूर नगरीच्या माजी नगराध्यक्ष सौ.शिल्पाताई दिनेशभाऊ परदेशी नगरसेवक लिमेश वाणी, निलेश पारख, प्रेम राजपूत, शैलेश पोंदे, विनय संचेती, गिरीश चापानेरकर, करण जेजुरकर, सन्मित खनिजो, विशाल टेके तसेच आनंदऋषीजी नेत्रालयाच्या पल्लवी मॅडम, साळुंकर सर, जाधव सर, शेळके सर, सुवर्णा बोर्डे मॅडम व बंड मॅडम यांची उपस्थिती होती.

समाजातील प्रत्येक घटकाला उत्तम आरोग्यसेवा आणि नेत्रविषयक योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या नेत्र तपासणी शिबिरासाठी आनंदऋषीजी नेत्रालयाच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार! 💐🙏

सेवा हीच खरी समाजाची शक्ती…
आणि निरोगी दृष्टी हीच सुखी जीवनाची गुरुकिल्ली... 👁️✨

#आनंदऋषीजीनेत्रालय #नेत्रतपासणीशिबिर #वैजापूर #नेत्रसेवा #आरोग्यसेवा समाजसेवा सेवाकार्य

🚩 मा. कॅबिनेट मंत्री श्री. अतुलजी  सावे साहेब यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध नि...
11/06/2026

🚩 मा. कॅबिनेट मंत्री श्री. अतुलजी सावे साहेब यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 💐
आपल्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील क्रिकेट क्षेत्राला नवी दिशा, अधिक संधी आणि भक्कम विकासाची गती मिळेल, असा विश्वास आहे. खेळाडूंच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि क्रीडा संस्कृतीच्या वृद्धीसाठी आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!💐💐

22/12/2025

Apla Vishal✌️🙏

Address

Sancheti Group
Vaijapur
423701

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Apla Vishal Fan Club 111 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share