25/02/2018
तिचं आपल्या आयुष्यात येणं किती किती सुखद असतंया नात्याला श्वासाशिवाय दुसरं कुठलंच नावनसतंएका सुंदर क्षणी आपल्या घरामध्ये येते “ती”तिचं अख्खं आयुष्यच आपल्याला भेट म्हणून देते “ती”किती सहज बनवत जाते ती प्रत्येकाशी नातंबघता बघता अनोळखी घर तिचंच बनून जातंसुखामध्ये दुःखामध्ये तीच सोबत असते नासगळं सहन करून ती तुमच्यासाठीच हसते नासकाळपासून रात्रीपर्यंत राबत असतात तिचे हातसासू सासरे मुलं घर सतत असतं तिच्या मनातचहा, दुध, नाश्ता, डबे अंघोळीला गरम पाणीप्रत्येकाचीकरून कामे तिची मात्र मधाळ वाणीसगळ्यात शेवटी झोपते ती सगळ्यांच्याही आधीउठूनदिवसभर राबण्यासाठी ताकद एवढी आणते कुठूनघरामधल सगळं आवरून कामासाठी बाहेर पळतेघरामध्ये नसते तेव्हाच तिची खरी किंमत कळतेघर होतं अस्ताव्यस्त घरामध्ये नसते जेव्हातिच्याशिवाय व्हायचं कसं मनात आपसूक येतं तेव्हाम्हणूनच ती परत येते घरामध्ये पदर खोचूनबोलून दाखवते मलाच ती वरती हे टोचून टोचूनकी, “मी म्हणून टिकले, दुसरी केव्हाच गेली असती पंळून…माझे महत्त्व येत नाही अजून कसे तुम्हाला कळून ?”राग-लोभ, रुसवे-फुगवे, उणी-दुणी, मानपानप्रत्येकाला घेते समजून जुळवून घेते किती छानथकून भागून आल्यावर ती हसून चहा देते आणूनदिवसभराचे आपले कष्ट अलगदपणे घेते जाणूनआयुष्यभर उपयोगी पडतं नेहमी तिचाच संसारी धोरणम्हणून प्रत्येक घरात सजतं “बायको” नावाचं मखमली तोरणंती आहे म्हणून आहे आपल्या घरादाराला किंमततिला विरोध करण्याची इथं कुणात आहे हिम्मतकुठून येतात आयुष्यात आपल्या इतक्या समजूतदार मुलीउगाच नाही म्हणत “घरोघरी मातीच्या चुली”क्षणाची हि साथ नव्हे सातजन्मांचीही सोबत असते“नवरा” आयुष्यभर नवराच राहतो “नवरी मुलगी” मात्र “बायको” बनत