BJP Uran

BJP Uran Official Facebook Account of Bharatiya Janata Party, Uran l
अधिकृत फेसबुक अकाऊंट भारतीय जनता पार्टी, उरण

भाजपा नगरसेविका मा. सौ. दमयंतीजी म्हात्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐🪷आपले कार्य असेच निरंतर आणि प्रेरणादायी र...
02/06/2026

भाजपा नगरसेविका मा. सौ. दमयंतीजी म्हात्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐🪷

आपले कार्य असेच निरंतर आणि प्रेरणादायी राहो. आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!

भाजपा गटनेते, उरण नगरपरिषद,मा. श्री. जविंद्रजी कोळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🪷💐आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्...
01/06/2026

भाजपा गटनेते, उरण नगरपरिषद,
मा. श्री. जविंद्रजी कोळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🪷💐

आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

उरण नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. सायलीताई म्हात्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🪷
16/05/2026

उरण नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. सायलीताई म्हात्रे
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🪷

उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी साहेब यांचे खंदे समर्थक आणि आमचे सहकारी, उरण तालुका अध्यक्ष (ग्राम...
06/05/2026

उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी साहेब
यांचे खंदे समर्थक आणि आमचे सहकारी, उरण तालुका अध्यक्ष (ग्रामीण मंडल)
श्री. धनेश गावंड आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! 💐🎂

भारताच्या वैभवशाली परंपरांचा वारसा जपणारा भाजप आज 46 वर्षांचा झाला. या प्रवासातील सर्व नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांना म...
06/04/2026

भारताच्या वैभवशाली परंपरांचा वारसा जपणारा भाजप आज 46 वर्षांचा झाला. या प्रवासातील सर्व नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#४६वर्षे_समर्पणाची_४६वर्षे_भाजपाची

भारतीय जनता पक्षाच्या 46 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा! स्वाभिमान, राष्ट्रनिर्माण आणि विकासाची ही वाट...
06/04/2026

भारतीय जनता पक्षाच्या 46 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा!
स्वाभिमान, राष्ट्रनिर्माण आणि विकासाची ही वाटचाल अशीच अखंड सुरू राहो.


#४६वर्षे_समर्पणाची_४६वर्षे_भाजपाची

04/04/2026

भाजपा...! 🪷

अखबारों से नहीं, कार्यकर्ताओं के पसीने से बनी है यह पार्टी!

#४६वर्षे_समर्पणाची_४६वर्षे_भाजपाची

एक विक्रम असाही - पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग 8,931 दिवस राष्ट्रसेवा करणारे नेतृत्व!
24/03/2026

एक विक्रम असाही - पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग 8,931 दिवस राष्ट्रसेवा करणारे नेतृत्व!

प्रखर वक्त्या, महिलांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या रणरागिणी, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक...
16/02/2026

प्रखर वक्त्या, महिलांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या रणरागिणी, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि विधानपरिषद आमदार मा. सौ. चित्राताई वाघ यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!🪷💐

Chitra Kishor Wagh


#भारतीय_जनता_पक्ष_उरण

Address

Swami Vivekanand Chowk, Near Civil Court Uran, Uran-Mora Road, Bori Naka, Uran, Raigad
Uran
400702

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Uran posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share