05/05/2026
भाजपचा ऐतिहासिक विजय! 🚩
पश्चिम बंगाल, पुडुचेरी तसेच आसाम या राज्यांमध्ये मिळालेल्या भव्य यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! हा विजय म्हणजे जनतेचा विश्वास, विकासाची दिशा आणि मजबूत नेतृत्वावरचा ठाम विश्वास आहे. Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या नव्या शिखरांकडे वाटचाल करत आहे.Bharatiya Janata Party परिवारातील सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
विकास, विश्वास आणि विजयाची ही परंपरा अशीच सुरू राहो! ✨
Narendra Modi Amit Shah Nitin Nabin Piyush Goyal BJP Maharashtra Devendra Fadnavis Ravindra Chavan BJP Mumbai Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Ameet Satam