31/03/2020
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा समस्या संदर्भात रावेर पंचायत समिती सदस्य श्री दिपक पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला असता आदरणिय पवार साहेबांनी यात लक्ष देण्याचे आश्वासन दिले.
#धन्यवाद साहेब