ERO 51 Umred

ERO 51 Umred मतदार नोंदणी व जनजागृती

तुमचे मत महत्वाचे आहे.सर्वांचा सहभाग हाच लोकशाहीचा पाया आहे #उत्सव_निवडणुकांचा  #अभिमान_देशाचा
22/03/2024

तुमचे मत महत्वाचे आहे.
सर्वांचा सहभाग हाच लोकशाहीचा पाया आहे
#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

सुजाण आणि जाणकार मतदार व्हा.KYC अॅप डाउनलोड करा आणि आपल्या उमेदवाराविषयी जाणून घ्या.आपल्या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवार...
19/03/2024

सुजाण आणि जाणकार मतदार व्हा.
KYC अॅप डाउनलोड करा आणि आपल्या उमेदवाराविषयी जाणून घ्या.
आपल्या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराने प्रतिज्ञापत्र जाहिर केलेली माहिती जाणून घ्या.
#मी_नक्कीच_मतदान_करणार #उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

आत्ताच मतदार यादीत नाव तपासा नसेल तर लगेच वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव नोंदवा.  #उत्सव_निवडणुकांचा...
12/03/2024

आत्ताच मतदार यादीत नाव तपासा नसेल तर लगेच वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव नोंदवा.
#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

आत्ताच मतदार यादीत नाव तपासा नसेल तर लगेच वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव नोंदवा.

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

आता व्हाट्सअॅप वर सुद्धा मिळवा अपडेट्स.फॉलो करा CEO Maharashtra व्हाट्सअॅप चॅनेल
12/03/2024

आता व्हाट्सअॅप वर सुद्धा मिळवा अपडेट्स.
फॉलो करा CEO Maharashtra व्हाट्सअॅप चॅनेल

आता व्हाट्सअॅप वर सुद्धा मिळवा अपडेट्स.
फॉलो करा CEO Maharashtra व्हाट्सअॅप चॅनेल

राज्याचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून एस. चोकलिंगम यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडून पदभा...
06/03/2024

राज्याचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून एस. चोकलिंगम यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडून पदभार स्वीकारला.

निवडणूक आयोगाचे लोकसहभाहात्मक लोकशाहीसाठीचे अभियान होतेय यशस्वी.          #उत्सव_निवडणुकांचा  #अभिमान_देशाचा
04/03/2024

निवडणूक आयोगाचे लोकसहभाहात्मक लोकशाहीसाठीचे अभियान होतेय यशस्वी.
#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

निवडणूक आयोगाचे लोकसहभाहात्मक लोकशाहीसाठीचे अभियान होतेय यशस्वी.

#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा

'होम व्होटिंग' च्या माध्यमातून दिव्यांग आणि ८० वर्षांपेक्षा अधिक वयोवृद्ध लोकांना घरी बसून मतदान करता येणार आहे. - श्रीक...
01/03/2024

'होम व्होटिंग' च्या माध्यमातून दिव्यांग आणि ८० वर्षांपेक्षा अधिक वयोवृद्ध लोकांना घरी बसून मतदान करता येणार आहे. - श्रीकांत देशपांडे (मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र)

'होम व्होटिंग' च्या माध्यमातून दिव्यांग आणि ८० वर्षांपेक्षा अधिक वयोवृद्ध लोकांना घरी बसून मतदान करता येणार आहे. - श्रीकांत देशपांडे (मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र)

Mother. Orders of India Election Commission. 10 December, 2020 to Date. Awareness through information and demonstrations...
29/02/2024

Mother. Orders of India Election Commission. 10 December, 2020 to Date. Awareness through information and demonstrations regarding via Van in all constituencies across the state during February 29, 2024.

मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राज्यभर सर्व मतदारस...
28/02/2024

मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राज्यभर सर्व मतदारसंघांमध्ये Van द्वारे संबंधी माहिती आणि प्रात्यक्षिकांमार्फत जनजागृती.

आत्ताच वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव तपासा नसेल तर लगेच मतदार यादीत नाव नोंदणी करा.
20/02/2024

Address

Umred

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 51 Umred posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share