Shahaji patil - शहाजी पाटील

Shahaji patil - शहाजी पाटील Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shahaji patil - शहाजी पाटील, Social service, Umarga.

न्यायनिष्ठ, कुशल प्रशासक, धर्मनिष्ठ, दूरदर्शी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन !!...
31/05/2026

न्यायनिष्ठ, कुशल प्रशासक, धर्मनिष्ठ, दूरदर्शी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन !!

#अहिल्यादेवी_होळकर

बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.आपल्या जीवनात आनंद, प्रेम, शांती आणि समृद्धी लाभो, याच...
28/05/2026

बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
आपल्या जीवनात आनंद, प्रेम, शांती आणि समृद्धी लाभो, याच ईदच्या शुभेच्छा!!

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आदरणीय श्री. नितीन गडकरी साहेब यांना वाढ...
27/05/2026

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आदरणीय श्री. नितीन गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Nitin Gadkari Office of Nitin Gadkari
BJP Maharashtra

कुशल संघटक, राज्यसभा खासदार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक ...
23/05/2026

कुशल संघटक, राज्यसभा खासदार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

Nitin Nabin

17/05/2026

आज माझ्या मतदारसंघातील मौजे औराद पाटी ते औराद गावात जाणारा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले मागील अनेक वर्षापासून हा रस्ता प्रलंबित असून त्यामुळे औराद वासियांची तसेच त्याला संलग्न पुढील गावांची दळवण्यासाठी वाताहत होत होती सदर रस्त्याची झालेली दुरावस्था पाहून ग्रामस्थांच्या मागणीस्तव रस्ता सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले व त्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला त्याबद्दल महायुती सरकारचे धन्यवाद.

स्वराज्यवीर, स्वराज्य रक्षक,धर्म शास्त्र पंडित, चारित्र्यसंपन्न, अपराजित मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंत...
14/05/2026

स्वराज्यवीर, स्वराज्य रक्षक,धर्म शास्त्र पंडित, चारित्र्यसंपन्न, अपराजित मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा 🙏💐

भाजपचा महाविजय..!पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये भारतीय जनता पक्षाचा अभूतपूर्व विजय..!भारतीय जनता पक्षाच्या या ऐत...
05/05/2026

भाजपचा महाविजय..!

पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये भारतीय जनता पक्षाचा अभूतपूर्व विजय..!

भारतीय जनता पक्षाच्या या ऐतिहासिक विजयासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या प्रत्येक कार्यकत्यांचे मनःपूर्वक आभार तसेच सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन..!

Address

Umarga
413604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shahaji patil - शहाजी पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category