Gajanan Bamankar- गजानन बामणकर

Gajanan Bamankar- गजानन बामणकर उपशहर प्रमुख - शिवसेना उल्हासनगर

श्री. गजानन रघुनाथ बामणकर, उल्हासनगर शहरातील समाजसेवक.
सर्व सामान्य कुटुंबातून प्रामाणिकपणे जनतेची सेवा, विनम्रपणे, वेळेनुसार आक्रमक, प्रभावी नेतृत्व, कार्यक्षम नेतृत्व. स.न. १९९१ ते २०१७ राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून निष्ठावंत म्हणून जनतेची सेवा केली. जनतेचा आशीर्वाद म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेत स.न. २००२ ते २००७ कुटुंबातील सौ. नंदिनी गजानन बामणकर (पत्नी) नगरसेविका कार्यरत.
अन्याय विरुद्ध लढणं !!
स्वाभिमानाने जगत, जनसेवा करणे, हेच ध्येय !!

02/12/2025
Nandini Gajanan Bamankar
25/11/2025

Nandini Gajanan Bamankar

महाराष्ट्रातील तमाम बंधू-भगिनी, माता, गोरगरीब, कामगार, शेतकरी आणि विद्यार्थी यांच्या हृदयात आपुलकीचे, स्नेहपूर्ण स्थान न...
08/02/2025

महाराष्ट्रातील तमाम बंधू-भगिनी, माता, गोरगरीब, कामगार, शेतकरी आणि विद्यार्थी यांच्या हृदयात आपुलकीचे, स्नेहपूर्ण स्थान निर्माण करणारे, आपल्या अथक परिश्रम आणि कार्यपद्धतीने जनसामान्यांच्या मनात आदराचे स्थान मिळवणारे…

आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते
मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब (शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)

यांच्या वाढदिवसानिमित्त, उल्हासनगर विभाग क्रमांक २, एस.ई.एस. खेमानी हायस्कूलच्या प्रांगणात,

✨ भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन! ✨

📅 दिनांक: ९ फेब्रुवारी २०२५
⏰ वेळ: सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.००

मा. श्री. राजेंद्र चौधरी साहेब (महानगरप्रमुख)
यांच्या वतीने आयोजित या आरोग्य शिबिराचा उल्हासनगर शहरातील सर्व गरजू बंधू-भगिनींनी लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.

📢 सर्वांना सादर आमंत्रण!

श्री. गजानन बामणकर
(उपशहर प्रमुख)

महाआरोग्य शिबीर
07/02/2025

महाआरोग्य शिबीर

कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट संसद रत्न *खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब सलग तिसऱ्यांदा खासदार* पदी निवडून आल्या बद्दल ह...
04/06/2024

कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट संसद रत्न *खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब सलग तिसऱ्यांदा खासदार* पदी निवडून आल्या बद्दल हार्दिक अभिनंदन

कल्याण लोकसभा मतदार संघाचे शिव सेना, भाजपा,राष्ट्रवादी,आर, पी. आय, म.न. से. महायुतीचे  अधिकृत उमेदवार डॉ. श्री.श्रीकांत ...
07/05/2024

कल्याण लोकसभा मतदार संघाचे शिव सेना, भाजपा,राष्ट्रवादी,आर, पी. आय, म.न. से. महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. श्री.श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पेनाल क्रमांक - ७ व पॅनल क्रमांक ८ मधील मतदारांना भेटून डॉ, श्री. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या विकास कामाचा कार्य अहवाल वाटप करीत असताना
विभाग क्रमांक - २ मधील पदाधिकारी
श्री. गजानन बामणकर
उपशहरप्रमुख
श्री. कृष्णा सातपुते
विभागप्रमुख
श्री. ज्ञानेश्वर मरसाळे
विभागप्रमुख
श्री.सागर पगारे
उपविभागप्रमुख
श्री.राजू लहाने
उपविभागप्रमुख
श्री. रवी मरसले
उपविभागप्रमुख
श्री.दिलीप अवसरे
उपवीभागप्रमुख
श्री. पप्पू जाधव
शाखाप्रमुख
श्री.दयानंद ढगे
शाखाप्रमुख
श्री. पांडुरंग देवकुळे
उपशाखाप्रमुखं
श्री. आकाश खन्ना
श्री.निलेश बिराडे
श्री.अजय वैरागर

नवीन वर्षाच्या व गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्या ✨
09/04/2024

नवीन वर्षाच्या व गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्या ✨

होळी पौर्णिमेचा शुभेच्छा
24/03/2024

होळी पौर्णिमेचा शुभेच्छा

Address

Ulhasnagar
421002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gajanan Bamankar- गजानन बामणकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category