ERO 141 Ulhasnagar

ERO 141 Ulhasnagar For Voter
Work Awareness
Democracy

उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा स्वीप मतदार जागृती उपक्रमांचा प्रारंभ दि.८ नोव्हेंबर२०२४     सायं ५.०० वा. मी येत...
09/11/2024

उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा स्वीप मतदार जागृती उपक्रमांचा प्रारंभ दि.८ नोव्हेंबर२०२४ सायं ५.०० वा. मी येतेय तुम्ही पण या, सारे मिळून महाराष्ट्राच्या आपल्या सहकाऱ्यांना मतदानाचं आवाहन करूया
दि. ८ नोव्हेंबर २०२४, गेट वे ऑफ इंडिया - मुंबई, सायं ५.०० वा.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४, दि. २५ ऑक्टोबर,२०२४ रोजी दु. ४ वाजेपर्यंत एकूण ४४९ उमेदवारांचे ५६४ नामांकन अर्ज दाखल.E...
26/10/2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४, दि. २५ ऑक्टोबर,२०२४ रोजी दु. ४ वाजेपर्यंत एकूण ४४९ उमेदवारांचे ५६४ नामांकन अर्ज दाखल.

Election Commission of India Maharashtra DGIPR

#महाराष्ट्र_विधानसभा_निवडणूक_२०२४

दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर सरकारी इमारती आणि सार्वजनिक मालमत्ता असलेल्या ठिकाणचे सुमारे 5,21,0...
23/10/2024

दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर सरकारी इमारती आणि सार्वजनिक मालमत्ता असलेल्या ठिकाणचे सुमारे 5,21,000 पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, कटआऊट आणि वॉल पेंटिंग हटवण्यात आले आहेत. आचारसंहितेच्या काळात होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर्स इ. लावण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्यांची / आस्थपनांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडून हटवले जातील, त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. आचारसंहितेच्या उल्लंघनासंदर्भात कोणतीही तक्रार दाखल करण्यासाठी cVIGIL हे अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे.
cVIGIL अॅप डाऊनलोड करण्यासाठी भेट द्या
Android: https://play.google.com/store/apps/details?id=in.nic.eci.cvigil
ios: https://apps.apple.com/in/app/cvigil/id1455719541

21/10/2024

ऐन मतदानाच्या दिवशी धावपळ टाळू या, Voter Helpline App चा वापर करून आजच आपले मतदान केंद्र जाणून घेऊ या.
Let's avoid rush on polling day, know your polling station today by using Voter Helpline App

App डाऊनलोड करण्यासाठी दुवा / लिंक -

📲वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करण्यासाठी दुवा-
गूगल प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details...
आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id145653500
Election Commission of India MyBmc Maharashtra DGIPR

विधानसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी शेवटची संधी.                   मतदार यादीत आजच नाव तपासा. यादीमध्ये नाव नसलेल्या सर्...
20/10/2024

विधानसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी शेवटची संधी. मतदार यादीत आजच नाव तपासा. यादीमध्ये नाव नसलेल्या सर्व पात्र मतदारांनी दि. १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करा

Election Commission of India MyBmc
#विधानसभानिवडणूक२०२४

मतदार यादीत आजच नाव तपासा. यादीमध्ये नाव नसलेल्या सर्व पात्र मतदारांनी दि. १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन नो...
19/10/2024

मतदार यादीत आजच नाव तपासा. यादीमध्ये नाव नसलेल्या सर्व पात्र मतदारांनी दि. १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करा Election Commission of India MyBmc
#विधानसभानिवडणूक२०२४

Address

Gandhi Road Tehsil Office Ulhasnagar 5
Ulhasnagar
421005

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 141 Ulhasnagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ERO 141 Ulhasnagar:

Share