24/10/2022
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी ।
सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥
आज #लक्ष्मीपूजन !
दीपावलीचे हे मंगल पर्व आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृध्दीचा प्रकाश घेऊन येवो!
लक्ष्मीपूजनाच्या अनेक अनेक शुभेच्छा!
Wishing you all a very bright, !