माऊली कंम्प्युटर्स ॲंन्ड टॅक्स कन्सल्टंसी हाळी हंडरगुळी

  • Home
  • India
  • Udgir
  • माऊली कंम्प्युटर्स ॲंन्ड टॅक्स कन्सल्टंसी हाळी हंडरगुळी

माऊली कंम्प्युटर्स ॲंन्ड टॅक्स कन्सल्टंसी हाळी हंडरगुळी ज्यांची कंम्प्युटर वर कमांड, त्यांनाच जगभर डिमांड

15/07/2026
📢 महत्त्वाची सूचना – इयत्ता ८वी ते १०वी विद्यार्थ्यांसाठी MS-CIT शुल्कात विशेष सवलतMKCL च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त...
14/07/2026

📢 महत्त्वाची सूचना – इयत्ता ८वी ते १०वी विद्यार्थ्यांसाठी MS-CIT शुल्कात विशेष सवलत

MKCL च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त इयत्ता ८वी ते १०वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी MS-CIT अभ्यासक्रम शुल्कात विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे.

📅 कालावधी: 20 जुलै 2026 ते 30 सप्टेंबर 2026

✅ पात्र विद्यार्थी:
सध्या शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता 8 वी, 9 वी किंवा 10 वी मध्ये शिकणारे विद्यार्थी.

💰 मराठवाडा व इतर महाराष्ट्रासाठी शुल्क:

• MS-CIT कोर्स साठी
• एकूण शुल्क – ₹4,000/-

📄 प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे (कोणतेही एक):
• बोनाफाईड प्रमाणपत्र
• शाळेचे आयडी कार्ड
• फी पावती
• प्रगतीपुस्तक / गुणपत्रिका
• शाळेने दिलेले इतर अधिकृत प्रमाणपत्र

💻 प्रवेश प्रक्रिया:
• SOLAR 3.0 मध्ये "MS-CIT - STD 8 -10 Student Mode" निवडून प्रवेश करावा.
• विद्यार्थ्यांची कागदपत्रे SOLAR वर Upload करणे अनिवार्य आहे.

⚠️ महत्त्वाचे:
• ही सवलत फक्त इयत्ता 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे.
• प्रवेश फक्त Center Based Training साठी उपलब्ध आहे.
• विद्यार्थी October 2026 किंवा December 2026 Exam Event निवडू शकतात.
• अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी किमान 2 महिने प्रशिक्षण आवश्यक आहे.

🎯 प्रवेशासाठी संपर्क :-
माऊली कंम्प्युटर्स ॲंन्ड टॅक्स कन्सल्टंसी
नांदेड बिदर रोड, हाळी हंडरगुळी
मो.नं.7709095011

Address

Hali Handarguli Tq. Udgir Dist Latur
Udgir
413518

Alerts

Be the first to know and let us send you an email when माऊली कंम्प्युटर्स ॲंन्ड टॅक्स कन्सल्टंसी हाळी हंडरगुळी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share